swara

swara चॅनलवर आलाच आहात तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ करण्याचा हेतू स्वच्छ आणि साप आहे येथे वाईट विचारांना थारा नाही. कृषी कन्या🙏 Shree Swami Samarth 🌺

20/12/2025

प्रयत्न सोडू नका कारण सुरुवात ही नेहमी कठीणच असते एकदा लिहा श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🙏🏻🌹

20/12/2025

२०२५साल सरत चाललें आहे २०२६ सालथो़ड्या दिवसात आगमन होनार आहे पुढील काळात काय होईल हे सांगता येत नाही पण मला माहित आहे स्वामी महाराजांना सर्व काही कळतंय,समजतंय त्यांच्यावर तर सगळं सोपवलय कर्ता तुम्ही करविता तुम्ही बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🌺🌺🙏🏻

20/12/2025

जि बायको आपल्या नवऱ्याचं ऐकते त्या नवऱ्याचा आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.

19/12/2025

स्वामी महाराज सांगतात की आपण आलोत रिकामं जाणार रिकामं मग इतकी हाव कशासाठी जे काही आहे ते भगवंताच्या नामस्मरण करण्यात आहे.बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🌺🌺🙏🏻

16/12/2025

स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🌺🌺🙏🏻

15/12/2025

स्वामी महाराज सांगतात सुखाचे दिवस लवकर निघून जातात तसेच दुःखाचे ही दिवस निघून जातील 🙏🏻 भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ❤️ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🌺🌺🙏🏻

15/12/2025

पालन करता तुम्ही दुःख हरता तुम्ही बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🌺🌺🙏🏻

10/12/2025

तुला पैशाची चणचण कधीच जानवनार नाही एकदा लिहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🌺🌺🙏🏻

08/12/2025

Address

Solapur
Solapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when swara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to swara:

Share