Banda Rupaya

Banda Rupaya आपल्या अवती भोवती असलेली मातीतली माणसं

12/08/2026

चिलाट कापून ढावरा केला आमंत्रण सगळ्या गावाला #तमाशा

12/08/2026
12/08/2026

जोड धंदा म्हणुन मेंढर केली #मेंढपाळ

12/08/2026

आय दळान दळायला उठली की आईच्या मांडीवर जाऊन झोपायचो #आई

11/08/2026

कोकराच्या नरड्याच्या घाटीला धरून लांडगा पळून गेला #लांडग्याचीगोष्ट

11/08/2026

मव्हाळ काढणे याला तुमच्या भागात काय म्हणतात #मध

11/08/2026

सहा सहा महिने एकच गवान असायची डोक्यातनं सगळ्या उवा पडायच्या #जुन्याआठवणी

10/08/2026

मेंढरं चरायला लागल्यावर आम्ही कांदा भाकरी घेऊन जेवायचो #जुन्याआठवणी

10/08/2026

मला देवानं दिलं भाऊ... बहिणीच्या भावासाठी जात्यावरच्या ओव्या #बहीणभाऊ

10/08/2026

कुत्रं आहे म्हणुन लांडग्याला एका टिप्प्यातच लोळवला #लांडग्याचीगोष्ट

Address

Solapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Banda Rupaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category