Maval Online

Maval Online Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maval Online, Media/News Company, Talegaon Dabhade.

24/08/2026

श्री बनेश्वर मंदिर, तळेगाव दाभाडे

24/08/2026

🛕 इतिहासाच्या पाऊलखुणा | भाग १

श्री बनेश्वर मंदिर, तळेगाव दाभाडे

तळेगाव दाभाडेच्या मातीत दडलेला समृद्ध इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्याचा एक विशेष प्रयत्न… 🙏

“इतिहासाच्या पाऊलखुणा” या विशेष मालिकेच्या पहिल्या भागात जाणून घेऊया श्री बनेश्वर मंदिराचा इतिहास आणि त्याच्याशी जोडलेल्या ऐतिहासिक आठवणी.

आपल्या परिसराचा इतिहास जाणून घेऊया…
आपला वारसा जपूया…
आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया! ❤️

🙏 विशेष आभार:
ह.भ.प. ज्ञानेश्वर तथा माऊली महादेव दाभाडे
श्रीमंत सरसेनापती दाभाडे सरकार परिवार
श्री. अतुल रेडे, पुजारी, बनेश्वर मंदिर
नगरसेवक श्री. संतोष छबुराव भेगडे
श्री बनेश्वर सेवा मंडळ

संकल्पना: विवेक इनामदार
छायाचित्रण व पार्श्वसंगीत:आकाश जाधव
संपादन:आकांक्षा इनामदार जाधव
संपादन सहाय्य: स्नेहा इनामदार

📍 तळेगाव दाभाडे

व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिसराच्या इतिहासाची ही गोष्ट नक्की Share करा.

#इतिहासाच्यापाऊलखुणा #श्रीबनेश्वरमंदिर #तळेगावदाभाडे #बनेश्वरमंदिर #तळेगावइतिहास #पुणेइतिहास #महाराष्ट्रइतिहास

22/08/2026

🟢 तळेगाव- चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासन 'ॲक्शन मोड' वर

22/08/2026

🇮🇳 आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही आकर्षित करणारा लोणावळ्यातील 'ग्लास स्काय वॉक' कसा असेल? | Lonavala Glass sky Walk

17/08/2026

😡 बंद पाकिटात निघाली निकृष्ट दर्जाची मॅगी!
👉 तळेगाव दाभाडे येथील प्रकार
🛑 ग्राहकाच्या तक्रारीनंतर दुकानदारानेच केला व्हिडिओ व्हायरल

14/08/2026

🇮🇳 तळेगाव नगरी न्हाऊन निघाली देशभक्तीच्या तिरंग्यात | Talegaon Dabhade Independence Day 🇮🇳

जयहिंद 🇮🇳
14/08/2026

जयहिंद 🇮🇳

14/08/2026

🇮🇳🇮🇳🇮🇳 तळेगाव दाभाडे शहरात तिरंगा रॅलीने देशभक्तीला उधाण 🇮🇳

12/08/2026

🚨 शिरवळ भीषण अपघात: एका रात्रीत ४ जिवलग मित्रांचा अखेरचा प्रवास! 💔

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ झालेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे. तळेगाव दाभाडे, कामशेत आणि टाकवे परिसरातील ४ तरुण मित्रांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी आहेत.

ज्या वयात कुटुंबाला आधार द्यायचा होता, त्याच वयात या तरुणांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव वेग आणि रात्रीचा प्रवास कसा जीवावर बेतू शकतो, हे या घटनेतून समोर आलं आहे.

वाहनचालकांनो, वेळेपेक्षा तुमचा जीव महत्त्वाचा आहे. रात्री गाडी चालवताना कोणती काळजी घ्यावी आणि या अपघातातून आपण काय धडा घ्यायला हवा, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. 🙏

तुमच्या घरातून किंवा मित्रपरिवारातून कोणीही रात्री प्रवासाला निघत असेल, तर त्यांना हा व्हिडिओ टॅग करा किंवा शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर कोणाचे तरी प्राण वाचवू शकेल!

ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी फॉलो करा:

Address

Talegaon Dabhade

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maval Online posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share