Marathi Dastak

Marathi Dastak (नव्या युगाचा-नवा आवाज)

01/09/2025

वडार समाज वर्षानुवर्ष राहत असणाऱ्या जागा व घरे कायम करून उतारा मिळावा म्हणून करमाळा तहसील कार्यालय समोर वडार समाज नेते बाबा धोत्रे यांच्या नेतृत्वामध्ये बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

31/08/2025

मुंबई येथील मराठा आंदोलकांसाठी माढा तालुक्यातील अनेक गावातून भाकरी आणि जेवण मुंबईकडे रवाना.

30/08/2025

आज मोडनिंब येथे बहुजन सत्यशोधक संघ द्वारे ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे म्हणून निवडणूक आयोग व भाजप सरकारच्या विरोधात स्मशानभूमीत बोंबाबोंब आंदोलन संपन्न.

30/08/2025

टेंभुर्णी शहरातील रस्त्याची पावसाच्या पाण्यामुळे झालेली अवस्था.

24/08/2025

आगामी काळातील सण-उत्सव व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अनुषंगाने टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे ग्रामस्थ, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांची संयुक्त मिटिंग घेण्यात आली.
सदर मीटिंगला करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व टेंभुर्णी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी मार्गदर्शन केले.

23/08/2025

सण उत्सवामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी टेंभुर्णी पोलिसांचा शहरातून रूट मार्च संपन्न.

14/08/2025

ाव_देश_बचाव!!
बहुजन चळवळीतील नेते राजकुमार बाबा धोत्रे यांच्या मार्गदर्शनामध्ये निवडणूक आयोग व EVM मशीनच्या विरोधामध्ये कुर्डूवाडी चौक टेंभुर्णी येथे विविध पक्ष संघटन कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले.

31/07/2025

माढा विधानसभा आमदार अभिजीत आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
#आमदार #माढा #आबा #राष्ट्रवादी

26/07/2025

#कार्तिक_खंडाळे_नरबळी प्रकरणाचा CID द्वारे तपास झाला पाहिजे म्हणून सर्व पक्षीय-संघटना यांच्या वतीने अरण येथे रस्ता रोको करण्यात आला.

25/07/2025

कार्तिक खंडागळे नरबळी प्रकरणाची CID मार्फत चौकशी झाली पाहिजे म्हणून हजारो कार्यकर्त्यांनी अरण येथे पुणे सोलापूर नॅशनल हायवे अडवला.

25/07/2025

कार्तिक खंडाळे नरबळी प्रकरणा संदर्भात अरण येथे सर्व पक्षाच्या वतीने पुणे सोलापूर हायवे येथे रस्ता रोको सुरू आहे.

23/07/2025

कार्तिक खंडाळे नरबळी प्रकरणा संदर्भात 25 तारखेला सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने अनिश्चित कालावधीसाठी अरण येथे रस्ता रोको करण्यात येणार.

Address

Tembhurni

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Dastak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi Dastak:

Share