Shiv Rathod

Shiv Rathod all is well "संकटे येतातच, पण त्यांच्यावर मात करणं हेच तर खरं आयुष्य आहे "यश हवं असेल, तर प्रत्येक अपयशाला स्वीकारण्याची ताकद हवी!"

11/07/2026
"जनतेच्या मनातील नेता, समाजाच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर व्यक्तिमत्त्व.मा. संजयभाऊ राठोड साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक ...
30/06/2026

"जनतेच्या मनातील नेता, समाजाच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर व्यक्तिमत्त्व.
मा. संजयभाऊ राठोड साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🚩"

"बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आणि विकासाच्या ध्येयासाठी सातत्याने कार्य करणारे लोकप्रिय नेतृत्व मा. श्री. संजयभाऊ राठोड साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपल्या कार्यातून समाजाला नवी दिशा, नवी प्रेरणा आणि विकासाचा नवा मार्ग मिळत राहो. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी तसेच राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवनात अधिकाधिक यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 🎂💐🚩"**

**– शुभेच्छुक: शिव. ना. राठोड** ✨🙏🚩

🏏 कन्नडचा अभिमान! 🇮🇳कन्नडचा सुपुत्र ऋषिराज राठोड याची नॅशनल क्रिकेट लीग स्पर्धेसाठी निवड झाली असून तो आज कन्नडहून दिल्ली...
27/06/2026

🏏 कन्नडचा अभिमान! 🇮🇳
कन्नडचा सुपुत्र ऋषिराज राठोड याची नॅशनल क्रिकेट लीग स्पर्धेसाठी निवड झाली असून तो आज कन्नडहून दिल्लीकडे रवाना झाला आहे.
ही संपूर्ण कन्नडसाठी अभिमानाची बाब आहे. तुझ्या मेहनतीला, जिद्दीला आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाला मनापासून सलाम!
💐 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
तू मैदानावर उत्तम कामगिरी करून कन्नड, महाराष्ट्र आणि देशाचे नाव उज्ज्वल करशील, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे.
हार्दिक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🏆🇮🇳

स्वप्न मोठं असेल तर संघर्षही मोठा असतो. पण जिद्द कायम ठेवली तर यश नक्की मिळतं!" 💯💯 "ज्यांनी मला कमी लेखलं होतं, त्यांनाच...
13/06/2026

स्वप्न मोठं असेल तर संघर्षही मोठा असतो. पण जिद्द कायम ठेवली तर यश नक्की मिळतं!" 💯

💯 "ज्यांनी मला कमी लेखलं होतं, त्यांनाच एक दिवस माझी ओळख सांगावी लागते"

Address

Thane West

400607

Telephone

+918806233310

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Rathod posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shiv Rathod:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share