20/09/2023
*गणराया तू मोरया* ढोल ताशा आणि प्रत्येक गणेश भक्ताला नाचायला आणि थिरकायला लावेल असे गीत *अर्सलोनी प्रॉडकशन्स* आपल्यासाठी घेऊन येत आहोत.
🌺 *दुमदुम ले हे अंबर सारे नावाचा जय घोष गाजे* हे माझ्या आवाजातील प्रथम गीत *रिलीज* झालेले आहे.पूर्ण गीत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आमच्या व्हिडीओ आणि ऑडिओ ला लाईक शेअर कमेंट आणि चैनला सबस्क्राईब करा व 🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका...🙏
https://youtube.com/watch?v=4ZGQ2OdHPS8&feature=shared
🎻🎷🎻🎷🎻🎷🎼🎻
निर्माता |दिग्दर्शक |गायक - *अदिती(अर्चना) पाटील*
संकल्पना - *सलोनी*
गीत संगीत - *राजू जाधव*
संगीत संयोजन - *सुशील पेंढारी*
पोस्ट प्रोडक्शन - *अर्सलोनी म्युसिक प्रॉडक्शन स्टुडिओ (कळवा आणि वसई ब्रॅंच)*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आपल्याला गणेश उत्सावाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
====================
*Like, Share and Subcribe*
====================