Vision Maharashtra News Live

  • Home
  • Vision Maharashtra News Live

Vision Maharashtra News  Live नव्या युगाचे नवे पर्व..! व्हिजन महाराष्ट्र न्युज

02/11/2025

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरिअर डिझाइनर्स (IIID) ठाणे विभागाची २०२५–२०२७ कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर..

कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी वास्तुरचनाकार मंजुषा श्रेष्ठ यांची निवड.

#ठाणे Vision Maharashtra News Live Thane City

02/11/2025

भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास, विश्वचषकावर भारताचे नाव…!

रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात..
Vision Maharashtra News Live Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे CMOMaharashtra

02/11/2025

महिला विश्वचषक फायनल ,नवी मुंबईत पाऊस, मैदानाचे दृश्य.

Vision Maharashtra News Live

02/11/2025

बळीराजाला सुखाचे दिवस येवूदे - लता एकनाथ शिंदे

आज कार्तिक एकादशी निमित्त पंढरपूर येथे शिंदे कुटुंबियांच्या हस्ते पुजा संपन्न झाली. या नंतर लता एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Vision Maharashtra News Live Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Thane City Shivsena - शिवसेना

कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हस्ते शासकीय महापूजा.
02/11/2025

कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हस्ते शासकीय महापूजा.

कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिरात सहकुटुंब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय ...

01/11/2025

पक्ष चोरल्यानंतर आता मतचोरी सुरू; या अनाकोंडाला कोंडायलाच लागेल” — उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला

#ठाणे Vision Maharashtra News Live Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Thane City CMOMaharashtra Naresh Mhaske Jitendra Awhad Avinash Jadhav MNS Shivsena - शिवसेना

01/11/2025

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसूती विभागात खाटा वाढवल्या, जलद कार्यवाही करण्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश.

01/11/2025

पाणीटंचाईमुळे टँकरलॉबी सुसाट सक्षम पाणी व्यवस्थेशिवाय नवीन इमारतींना परवानगी नको - आ. संजय केळकर

01/11/2025

ठाण्यातील उपवन तलावावरील विठ्ठलाच्या ५१ फूट भव्य मूर्तीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते अनावरण..

Vision Maharashtra News Live

01/11/2025

मतदानावेळी दोबार मतदार दिसले तर तिथेच बदडून काढा राज ठाकरेंचा इशारा.

Vision Maharashtra News Live Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Thane City CMOMaharashtra Avinash Jadhav MNS BJP Maharashtra

01/11/2025

महाविकास आघाडीच्या ‘सत्याच्या मोर्चा’साठी पालघरहून मनसैनिकांची मुंबईकडे रवाना.

मुंबईत होणाऱ्या **महाविकास आघाडीच्या ‘सत्याच्या मोर्चा’**साठी पालघरमधून मनसेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे रवाना झाले आहेत.

राज ठाकरे यांच्या सभांमध्ये किंवा आंदोलनांमध्ये नेहमीच वेगळेपण दाखवणाऱ्या तुलसी जोशी यांनी यावेळीही चलचित्र माध्यमातून हटके उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या अनोख्या अंदाजामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

31/10/2025

शिवसेनेचे मा.नगरसेवक दीपक वेतकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

Vision Maharashtra News Live

Address

D Wing 311 Sai Siddhartha Building Gokul Dham Society Siddhartha Nagar Kopri Colony Thane (E)

400603

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vision Maharashtra News Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vision Maharashtra News Live:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share