Thane Vaibhav Digital

Thane Vaibhav Digital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Thane Vaibhav Digital, Newspaper, Tembhi Naka, Veer Savarkar Marg, Thane West, India, Thane.

नवीन वीजजोडणी तत्काळ उपलब्ध होणारपायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचा खर्च ‘महावितरण’चाठाणे : कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवा...
03/01/2024

नवीन वीजजोडणी तत्काळ उपलब्ध होणार

पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचा खर्च ‘महावितरण’चा

ठाणे : कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम ‘महावितरण’कडून होत आहे. त्यामुळे वीजग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे.

पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचा खर्च ‘महावितरण’चा ठाणे : कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तत्क....

चोरीस गेलेला तीन कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी केला सुपूर्द…अन त्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य !कल्याण : एखादी वस्तू चोरील...
03/01/2024

चोरीस गेलेला तीन कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी केला सुपूर्द

…अन त्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य !

कल्याण : एखादी वस्तू चोरीला गेली तर त्याची पोलिसात तक्रार दाखल होते. चोरीला गेलेला ऐवज परत मिळेलच याची शाश्वती नसते. मात्र अशक्य अशी कामगिरी पोलिसांनी शक्य करून दाखवत कल्याणात प्रथमच तीन कोटींचा मुद्देमाल तक्रार धारकांच्या हाती सुपूर्द केला. यामुळे त्या तक्रार धारकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. नवनिर्वाचित ठाणे पोलीस आयुक्तलयाचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते तक्रार धारकांना त्यांचे मुद्देमाल सुपूर्द करण्यात आले.



…अन त्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य ! कल्याण : एखादी वस्तू चोरीला गेली तर त्याची पोलिसात तक्रार दाखल होते. चोरीला .....

शीघ्रकृती दल पथकाची थरारक प्रात्यक्षिकेदहशतवादी हल्ल्याचे जिवंत प्रात्यक्षिके पाहून ठाणेकर रोमांचितठाणे : एखादा दहशतवादी...
03/01/2024

शीघ्रकृती दल पथकाची थरारक प्रात्यक्षिके

दहशतवादी हल्ल्याचे जिवंत प्रात्यक्षिके पाहून ठाणेकर रोमांचित

ठाणे : एखादा दहशतवादी हल्ला झालाच तर त्याच्याशी दोन हात करण्यासाठी ठाणे पोलिसांचे शीघ्रकृती दल कसे सज्ज आहे, याचा थरार ठाणेकरांनी आज अनुभवला.



दहशतवादी हल्ल्याचे जिवंत प्रात्यक्षिके पाहून ठाणेकर रोमांचित ठाणे : एखादा दहशतवादी हल्ला झालाच तर त्याच्याशी द.....

उत्पादन घटल्याने लसणाची फोडणी महागलीनवी मुंबई: राज्यातील लसणाचे उत्पादन घटले असून परराज्यातील आवक देखील कमी झाली आहे. त्...
02/01/2024

उत्पादन घटल्याने लसणाची फोडणी महागली

नवी मुंबई: राज्यातील लसणाचे उत्पादन घटले असून परराज्यातील आवक देखील कमी झाली आहे. त्यामुळे वाशीतील घाऊक कांदा-बटाटा बाजारात लसूण १५० ते २५० रुपये किलोवर गेला आहे. तर किरकोळ बाजारात २६० ते ४०० रुपये प्रतिकिलो गेल्याने गृहीणींच्या स्वयंपाक घरातील फोडणी महागली आहे.



नवी मुंबई: राज्यातील लसणाचे उत्पादन घटले असून परराज्यातील आवक देखील कमी झाली आहे. त्यामुळे वाशीतील घाऊक कांदा-बट.....

भारतासमोर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बरोबरी करण्याचे आव्हान
30/12/2023

भारतासमोर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत बरोबरी करण्याचे आव्हान



गुरुवारी भारतीय महिला क्रिकेट संघानी ५० षटकात २८२ धावा करून ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्ध त्यांची एकदिवसीय क्रिके....

28/12/2023

ठाण्यातील सिनेगॉग चौकात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्बचा मेल!!!

अधिकृत गृहप्रकल्पांनी ठामपाला दिले ४०० कोटीअनधिकृत इमारतींमुळे १०० कोटींचा फटकाएकीकडे ठाणे शहरात उभारलेल्या अधिकृत गृह प...
28/12/2023

अधिकृत गृहप्रकल्पांनी ठामपाला दिले ४०० कोटी

अनधिकृत इमारतींमुळे १०० कोटींचा फटका

एकीकडे ठाणे शहरात उभारलेल्या अधिकृत गृह प्रकल्पांनी ठामपाच्या तिजोरीत ४०० कोटींची भर पडली आहे तर दुसरीकडे अनधिकृत इमारतींच्या गृह खरेदी झाल्याने सुमारे १०० कोटींचे नुकसान महापालिकेला सोसावे लागले आहे.

अनधिकृत इमारतींमुळे १०० कोटींचा फटका एकीकडे ठाणे शहरात उभारलेल्या अधिकृत गृह प्रकल्पांनी ठामपाच्या तिजोरीत ४०....

कसोटी नंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायला तयार
28/12/2023

कसोटी नंतर आता भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायला तयार


२१ ते २४ डिसेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलिया महिलांवर आठ गडी...

ठाणे: ठाणे शहराची चौपाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासुंदा तलावाला लागलेले फेरीवाल्यांचे ग्रहण अखेर सुटणार असून जवळील गांध...
27/12/2023

ठाणे: ठाणे शहराची चौपाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासुंदा तलावाला लागलेले फेरीवाल्यांचे ग्रहण अखेर सुटणार असून जवळील गांधी उद्यानालगत फूड हब उभारून फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्याच्या हालचाली ठामपाने सुरू केल्या आहेत.

मासुंदा होणार फेरीवालामुक्त ठाणे: ठाणे शहराची चौपाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासुंदा तलावाला लागलेले फेरीवाल्....

शहरातील उद्याने, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे, पुलांखाली असलेली छोटी उद्याने आणि दुभाजकांमध्ये लावण्यात आल्या झाडे झु...
27/12/2023

शहरातील उद्याने, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे, पुलांखाली असलेली छोटी उद्याने आणि दुभाजकांमध्ये लावण्यात आल्या झाडे झुडपांची देखभाल करण्यासाठी ठाणे महापालिका ठेकेदाराची नियुक्ती करणार आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला आवश्यक असलेल्या हिरवाईचे संगोपन होऊन शहराचे पर्यावरणही राखले जाणार आहे.

ठाणे: शहरातील उद्याने, रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे, पुलांखाली असलेली छोटी उद्याने आणि दुभाजकांमध्ये लावण्य.....

ठाणे रेल्वे स्थानकात आज मध्य रेल्वेने मोठी मोहीम हाती घेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल 1309 प्रवाशांना पकडले.
27/12/2023

ठाणे रेल्वे स्थानकात आज मध्य रेल्वेने मोठी मोहीम हाती घेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल 1309 प्रवाशांना पकडले.



ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात आज मध्य रेल्वेने मोठी मोहीम हाती घेत विनातिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल 1309 प्रवाशांना पक....

Address

Tembhi Naka, Veer Savarkar Marg, Thane West, India
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thane Vaibhav Digital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Thane Vaibhav Digital:

Share

Category