04/08/2025
आपल्या समाजसेवा कर्तुत्वामुळे सगळ्यांना आपलेसे वाटणारे
एक आदर्श व्यक्ती महत्व
संकटकाली मदतीला धावून येणारे
शरद चंद्र पवार साहेबांचे खरं शिलेदार
राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस, विधानसभा घटनेते, महाराष्ट्र विधिमंडळ, राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते, आमदार (कळवा मुंब्रा )
सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
शुभेच्छुक: श्रीमती सुजाता विजय घाग महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (ठाणे शहर जिल्हा), श्री विक्रांत विजय घाग (भाऊ) अध्यक्ष कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्र व विक्रांत प्रतिष्ठान.