Telly Gappa

Telly Gappa Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Telly Gappa, News & Media Website, Thane.

About

मराठी मनोरंजन विश्वातील घडामोडी, मालिकांचे अपडेट्स, लाडक्या कलाकारांशी करू गप्पा आणि जाणून घेऊ त्यांचे अनुभव आपल्या या चॅनेल वर "Telly Gappa, अनुभवाचा कट्टा"

31/07/2026

Julali Gaath Ga | Damini ला शिक्षा होणार, Saavi च्या मदतीला देवीआई येणार! जुळली गाठ गं | Sun Marathi

Image Credits: Sun Marathi

ाठी

31/07/2026

Sanai Chaughade | Friendship Day खास होणार, Sharvari होणार Jay ची पहिली Girlfriend! सनई चौघडे | Zee Marathi

Image Credits: Zee Marathi / Zee5

शर्वरी होणार शायनर ची पहिली Girlfriend, जय ला देणार खास Gift 🎁
31/07/2026

शर्वरी होणार शायनर ची पहिली Girlfriend, जय ला देणार खास Gift 🎁

'घरत गणपती' या मराठी चित्रपटातील 'नवसाची गौराई माझी' या गाण्याला ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट प...
31/07/2026

'घरत गणपती' या मराठी चित्रपटातील 'नवसाची गौराई माझी' या गाण्याला ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार गायक अभय जोधपुरकर यांना जाहीर झाला आहे. या गाण्याचे संगीतकार संकेत साने आहेत.

सुरू होणार कमळी चा नवा संघर्ष, तुम्ही excited आहात का या नव्या ट्रॅक साठी कमेंट करून सांगा!
30/07/2026

सुरू होणार कमळी चा नवा संघर्ष, तुम्ही excited आहात का या नव्या ट्रॅक साठी कमेंट करून सांगा!

30/07/2026

"*लाडू"* मराठी चित्रपटचे *रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख* यांनी केले मनापासून कौतुक!

विशेष स्क्रीनिंगनंतर दोघांनीही राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग आणि संपूर्ण 'लाडू' टीमचे अभिनंदन करत चित्रपटाबद्दल आपली प्रशंसा व्यक्त केली.

मराठी चित्रपट *'लाडू"* ने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकारांची मने जिंकली. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी त्याच्या आशयपूर्ण मांडणीचे आणि संवेदनशील विषयाच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले.

*बॉस इंडिया एंटरटेनमेंट आणि ब्रेडविनर प्रोडक्शन्स प्रस्तुत.*

#लाडू #शैलेंद्रसिंग #रितेशदेशमुख #जेनेलियादेशमुख #मराठीसिनेमा

रामायण चित्रपटात रणबीर कपूर देव राम तर आदिनाथ कोठारे भाऊ भरत यांच्या भूमिकेत!
30/07/2026

रामायण चित्रपटात रणबीर कपूर देव राम तर आदिनाथ कोठारे भाऊ भरत यांच्या भूमिकेत!

30/07/2026

Tu Anolakhi Tari Sobati | Sameer देणार Arpita ला आयुष्यभराची गोड शिक्षा! तू अनोळखी तरी सोबती | Sun Marathi

Image Credits: Sun Marathi

30/07/2026

Sanai Chaughade | Sharvari जिंकणार Jay चा विश्वास, वाढली जवळीक! सनई चौघडे | Zee Marathi

Image Credits: Zee Marathi / Zee5

ब्रिटिशांना जेरीस आणणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची धगधगती शौर्यगाथा! - 'पत्री सरकार १९४२'सादर आहे पत्री सरकार १९४२ चि...
29/07/2026

ब्रिटिशांना जेरीस आणणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची धगधगती शौर्यगाथा! - 'पत्री सरकार १९४२'

सादर आहे पत्री सरकार १९४२ चित्रपटाचे पहिले वहिले पोस्टर...

भागीरथी मोशन पिक्चर्स आविष्कृत,
'पत्री सरकार १९४२'
लवकरच चित्रपटगृहात...

निर्माता : विशाल गोविंदराव जाधव
गीत/संगीत/लेखन/दिग्दर्शन : मनिष अनसुरकर



Marathi Movie, Patrisarkar 1942, Sangli Satara History, Patri Sarkar, Freedom, Marathi Historic Cinema

Address

Thane
401101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Telly Gappa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share