RishiRam Yatra

RishiRam Yatra For sincere seekers & curious minds
History • Dharma • Self-discovery
Finding peace in a confusing world
रिशिराम यात्रा ऋषी और संग्राम के साथ 😊

01/08/2026

तुमच्या घरी दृष्ट काढतात का? आणि कशी ?

30/07/2026

महाराष्ट्रीयन जेवणातला तुमचा आवडता 'Soft & Crunchy' combo कोणता? Comment मध्ये सांगा आणि मित्रांना Share करा! 👇🍲"

🎉 Facebook recognised me as a top rising creator this week!
21/07/2026

🎉 Facebook recognised me as a top rising creator this week!

17/07/2026

तुम्हाला काय वाटतं यामागे काय कारण असेल? तुमच्याकडे काळा रंग चालतो का? comments मध्ये नक्की सांगा!!!

14/07/2026

अंधश्रद्धा नको 😇🙏🏻🔄
भीती नको, विज्ञान समजून घेऊ! कमेंटमध्ये सांगा, तुमच्या मनात ही भीती होती का?👇

🎉 I earned the emerging talent badge this week, recognising me for creating engaging content that sparks an interest amo...
14/07/2026

🎉 I earned the emerging talent badge this week, recognising me for creating engaging content that sparks an interest among my fans! Thank you all😇🙏🏻

Thanks for being a top engager and making it onto our weekly engagement list! 🎉Nayana Salve, Uttara Navin Pandit, Abhay ...
13/07/2026

Thanks for being a top engager and making it onto our weekly engagement list! 🎉

Nayana Salve, Uttara Navin Pandit, Abhay Dedhia, Dipali Todankar, Neeta Chahande, Anagha Likhite, Rakhi Palekar, Jyoti Holkar, Reshma Tilo, Jyoti Vaidya

10/07/2026

तुम्हाला हे माहीत होतं का? यामागचं दुसर काही कारण माहीत असेल तर comments मध्ये नक्की सांगा

07/07/2026

हे बघून तुम्ही पुन्हा कधीच कढीपत्ता फेकणार नाही! हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा! 🤯🛑

पोह्यातून किंवा आमटीतून कढीपत्ता बाजूला काढायची सवय आपल्याला लहानपणापासून असते. पण ही छोटीशी सवय आपल्याला किती मोठ्या फायद्यांपासून दूर ठेवतेय, हे या व्हिडिओमध्ये बघा.

स्वयंपाकघरात फुकट मिळणाऱ्या या गोष्टीचे वैज्ञानिक फायदे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल:
तेल-तुपात विरघळणारे अँटी-ऑक्सिडंट्स.
पचनक्रिया (Digestion) मजबूत करणारे पाचक रस.
व्हिटॅमिन A आणि बीटा-कॅरोटीनचा खजिना.
👉 हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा जेणेकरून घरातील लहान-मोठे सगळेच कढीपत्ता खाणे सुरू करतील! तुम्ही भाजीमध्ये कढीपत्ता वापरता का? कमेंट करून नक्की सांगा.

Address

Thane
400608

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RishiRam Yatra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share