Abhijat Marathi Filmy

Abhijat Marathi Filmy अभिजात मराठी फिल्मी... मनोरंजनात नेहमीच एक पाऊल पुढे..
नाटक-मालिका-सिनेमा

18/09/2026

“आईला बरं केलंस तर मी…” ❤️🙏
आईच्या तब्येतीसाठी स्वप्निलने बाप्पाकडे मागितलेला नवस…
बाप्पावरची श्रद्धा आणि आईवरील प्रेम व्यक्त करताना स्वप्निल भावुक झाला.
या खास मुलाखतीत जाणून घ्या त्याचा बाप्पासोबतचा हा भावनिक किस्सा…



ganpati interview, ganpati bappa, swapnil interview, swapnil ganpati interview, ganpati 2026, ganesh chaturthi 2026, ganpati bappa morya, marathi interview, marathi celebrity interview, ganpati special interview, ganeshotsav 2026, bappa special, ganpati navas, bappa navas, आईसाठी नवस, स्वप्निल मुलाखत, गणपती बाप्पा, गणपती स्पेशल मुलाखत, मराठी सेलिब्रिटी, गणेश चतुर्थी

18/09/2026

भूक लागली की मुंबईत कुठे काय खायला जायचं? मेघा धाडेने सांगितली हॉटेल्सची खास लिस्ट! जाऊ तिथे खाऊ

‘जाऊ तिथे खाऊ’मध्ये मेघा धाडेची धमाल एन्ट्री! गणेशगुळ्याच्या सुंदर वातावरणात फॅमिलीसोबत गप्पा, मस्ती आणि भन्नाट Food Party रंगली.

कोकणच्या खास चवींचा आस्वाद घेताना मेघाने शेअर केले तिचे मजेशीर किस्से, आवडते फूड स्पॉट्स आणि खास Family Moments.

मुंबईतील खाण्याचे भन्नाट स्पॉट्स, कोकणची चव आणि सेलिब्रिटींच्या गप्पांचा हा खास मेळ नक्की पाहा!

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/1bKS04OUKQc?si=2t_Xt7kzHrpTFmXg

17/09/2026

अमित भानुशालीचा नवसाचा बाप्पा, आई अन् बायकोने मिळून सांगितले अमितचे खास किस्से

17/09/2026

ज्या जाहिरातीनं करिअर घडवलं असतं, त्यातून कपिलने कसा केला पत्ता कट? | Vikas Samudre | Podcast

फिल्म इंडस्ट्रीत कधी कोणती संधी हातातून निसटते आणि त्यामागे काय किस्से असतात, हे सांगताना विकास समुद्रे यांनी शेअर केले अनेक रंजक अनुभव.

या खास पॉडकास्टमध्ये जाणून घ्या आनंद दिघे यांच्या आठवणी, सतीश तारे यांच्या आयुष्यातील प्रसंग आणि जॉनी लिव्हर यांच्या मृत्यूच्या खोट्या बातमीचा किस्सा.

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/cwLH4nb8g8U?si=PYP2KpwOu-t-hNIo

16/09/2026

‘रंग उमलत्या मनाचे’ नाटकाच्या शोदरम्यान चिन्मयी आणि सुमीत राघवन यांची पहिली भेट कशी झाली? | चिन्मयी सुमीत राघवन यांचा खास किस्सा

“मी बाबांसोबत पहिल्यांदाच सुमीत राघवन यांचं नाटक बघायला गेले होते...” या आठवणीपासून सुरू झालेली चिन्मयी सुमीत राघवन यांच्या पहिल्या भेटीची कहाणी खरोखरच इंटरेस्टिंग आहे.

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/V-j35GUdRDk?si=w70rtCAwAESJIugs

Chinmayi Sumeet Raghavan, Chinmayi Sumeet, चिन्मयी सुमीत राघवन, Sumeet Raghavan, सुमीत राघवन, Rang Umaltya Manache, रंग उमलत्या मनाचे, Marathi Theatre, Marathi Natak, Marathi Actor, Marathi Actress, Marathi Celebrity Interview, Marathi Interview, Celebrity Stories, Marathi Entertainment, Abhijat Marathi

#चिन्मयीसुमीतराघवन #सुमीतराघवन #रंगउमलत्यामनाचे

बेर्डेंच्या घरचा बाप्पा ♥️
15/09/2026

बेर्डेंच्या घरचा बाप्पा ♥️

तुमचे विचार आणि तुमचे प्रेम जिंकण्यात 'जयंती २' यशस्वी! 🙏♥️पहिल्या ४ दिवसात १.५५ कोटींचा टप्पा पार करत चित्रपटाने प्रेक्...
15/09/2026

तुमचे विचार आणि तुमचे प्रेम जिंकण्यात 'जयंती २' यशस्वी! 🙏♥️

पहिल्या ४ दिवसात १.५५ कोटींचा टप्पा पार करत चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

हा चित्रपट केवळ आमचा नाही, तर तुमच्या सर्वांचा आहे. ♥️

'जयंती २'
In Cinemas Now



Produced By: Meliorist Film Studio
Directed By: Shailesh Narwade

Executive Producers: Dr Suhas Ambade & Dr Leena Nishant Bansod

Associate Producers: Sudhir Bagde, Dr Rahul Jawale & Dr Manav Pagare

Story, Screenplay & Dialogues: Shailesh Narwade

Cast: ʀᴜᴛᴜʀᴀᴊ ᴡᴀɴᴋʜᴇᴅᴇ Priyadarshini Indalkar Payal Jadhav Rohini Hattangady Devika Daftardar Vijay Nikam Rajkumar Jarange Manasi Shubhash

Director Of Photography: Sanjivkumar Hilli
Editor: Faisal Mahadik
Sound Designer: Mayur Bakshi - UTOPIA
Background Music: Mangesh Dhakde
Music: Onkarswaroop Bagde
Lyrics: Dr Suhas Ambade Suhas Munde Saurabh Guru
Singer: Onkarswaroop Bagde Rajeshwari Pawar Radha Khude

Di Colorist: Yogesh Dixit
Cgi & Vfx Producer: MAGIC STREAM STUDIO

Head Of Production: Santosh Gilbile_ Official♥️
Executive Producer: Yogesh Nikam
Associate Director: Akshay Khadilkar
Production Designer: Mahesh Kore
Makeup Designer: Santosh Gilbile
Costumes Designer: Anouttama Nayakvadi
Choreographer - Rajiva - Aniket Limje

Location Sound: ganesh phuke
Action Director: Bikash Kumar Singh
Post-Production: Rush Media Group®️ Ganraj Studios
Line Producer - Rahul Nevse

PR: Darshan Musale (Media Planet)
Digital marketing: Its Social Time Ashmiki मयुरेश सोनवणे
publicity design: Brain on Rent LLP
Distributor: Sunshine Studios (Ankit Chandiramani)

[Jayanti 2, Marathi Cinema, YouthPower, Shailesh Narwade, Marathi Movie, Jayanti 2 In Cinemas]

15/09/2026

मृणाल ठाकूरच्या घरी बाप्पाचं आगमन

15/09/2026

सोनू सूदच्या घरच्या बाप्पाची आरती

Address

501, Royal Chambers, Opp Jyoti Stores, Charai, Thane/
Thane
400601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhijat Marathi Filmy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share