ते जितक्या ताकतीने तुम्हाला संपवायचा
प्रयत्न करतील, तुम्ही तितक्याच जिद्दीने
पुन्हा उभे राहायला शिका..!
#नाद_शेतकऱ्याचा
vijera
Post आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा..
Follow करा आपलं Page...
#सोयाबीन #शेतकरी 👨🌾✌️ #2021
21/09/2022
तोंडाशी आलेला घास हिरकाऊन नको घेऊ देवा...!! 🙏🏻😔
हे दुःख एक शेतकरी च समजू शकतो...
#नाद_शेतकऱ्याचा
09/09/2022
व्यापाऱ्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गाठण्यास सुरुवात केली आहे.
खेडा खरेदी करणारे व्यापारी यासाठी आघाडीवर आहेत. त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला वेचा मिळवा म्हणून advance booking केले आहे. १० ते ११ हजार रुपये क्विंटल दराने टोकन शेतकऱ्यांना दिले जात आहे.
Be the first to know and let us send you an email when naad_shetakaryacha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.