MH News 9.

MH News 9. India's fastest growing news chennal. har such app Tak

24/07/2026
23/07/2026

वरुड चे आमदार चंदू भाऊ यावलकर यांची महत्वाची कामगिरी शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा #

10/06/2026

नागपुरातील नगरसेविके वर धोखा धडी चे आरोप
नागपूर भू विवादा पुन्हा झाले गरम फिर्यादी नी शासन प्रशासना कळून मागितली मदत
फिर्यादी आकाशदीप जैस यांनी मांडली आपली बाजू

05/03/2026
05/03/2026

🌄 Mountain View Resort – Nature, Comfort & Luxury Near Nagpur 🌿

नागपुर की भागदौड़ भरी जिंदगी से सिर्फ एक घंटे की दूरी पर खापा में स्थित Mountain View Resort आपके लिए लेकर आया है #सुकून, प्रकृति और आराम का बेहतरीन अनुभव।

हरी-भरी वादियों और खूबसूरत पहाड़ों के बीच बसा यह रिसॉर्ट फैमिली वेकेशन, कपल गेटअवे, कॉर्पोरेट मीटिंग और छोटे-बड़े इवेंट्स के लिए एक परफेक्ट डेस्टिनेशन है।

🏊‍♂️ परिवार के लिए सुरक्षित और खूबसूरती से डिज़ाइन किया गया स्विमिंग पूल
🏡 लक्ज़री रूम्स और प्रीमियम कॉटेज प्राइवेट बालकनी के साथ
🔥 बोनफायर, म्यूजिक और नेचर व्यू का शानदार अनुभव
🎉 फैमिली गेट-टुगेदर, बर्थडे और कॉर्पोरेट इवेंट्स के लिए बेहतरीन जगह

✨ यहाँ बिताया हर पल बन जाता है एक यादगार अनुभव।

📍 Address: Mountain View Resort, Kothurna, Khapa, Nagpur
📞 Booking Contact: +91 84828 20638 / +91 87999 49062
📧 Email: [email protected]

👉 अपना अगला वीकेंड गेटअवे अभी प्लान करें और प्रकृति के बीच सुकून भरे पलों का आनंद लें।

27/02/2026

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नैतृत्वात कावठा येथील सरपंच निलेश डफरे,बदलत आहे गावाचा चेहरा मोहर. #

17/02/2026
17/02/2026

ब्रेकिंग 🚨

नागपूर जिल्ह्यातील मधील कथित टॅक्स घोटाळा उघड करणाऱ्या व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
जिल्ह्यातील या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

14/02/2026

संघर्ष नगर, टीपू सुल्तानचौंक से
एक बच्चा गुम हो गया
किसी को दिखे तुरंत संपर्क करें
9552272903 # # #

Address

Central Avenue Road

Alerts

Be the first to know and let us send you an email when MH News 9. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MH News 9.:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share