दिशा शोध न्यूज

  • Home
  • दिशा शोध न्यूज

दिशा शोध न्यूज " सत्याचा शोध , न्यायाची दिशा."

27/09/2025

"मांजरा नदीला पूर; नदीने घेतलं रौद्र रूप"

27/09/2025

लातूरच्या पालकमंत्र्यांचे विनम्र आवाहन
अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती लातूर जिल्ह्यातील नागरिकांनो, आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या!
CMOMaharashtra

लातूर जिल्हा – बचाव कार्य अहवाल (27 सप्टेंबर 2025)अहमदपूर (चीलखा बॅरेज): 3 मजूर अडकले → सुखरूप बचावलातूर (निवडी): 1 व्यक...
27/09/2025

लातूर जिल्हा – बचाव कार्य अहवाल (27 सप्टेंबर 2025)

अहमदपूर (चीलखा बॅरेज): 3 मजूर अडकले → सुखरूप बचाव

लातूर (निवडी): 1 व्यक्ती अडकला → सुखरूप बचाव

उदगीर (हाळी हंडरगुळी): 1 महिला अडकली → सुखरूप बचाव

चाकूर: 20 कुटुंबांचे स्थलांतरण व निवारा/जेवण व्यवस्था

एकूण:

बचाव कार्य: 4

रेस्क्यू: 5 व्यक्ती

स्थलांतरण: 20 कुटुंबे

मुरुड ( जिल्हा लातूर ) पोलिस व ग्रामस्थांचे शौर्य! 🌊तावरजा नदीच्या पुरात अडकलेल्या अपंग व्यक्तीला API उजगरे, ASI कुंभार,...
27/09/2025

मुरुड ( जिल्हा लातूर ) पोलिस व ग्रामस्थांचे शौर्य! 🌊
तावरजा नदीच्या पुरात अडकलेल्या अपंग व्यक्तीला API उजगरे, ASI कुंभार, रवी कांबळे, हजारे, सवासे, कदम, पिंपरे व इतर पोलीस बांधव तसेच ग्रामस्थांच्या धाडसामुळे वाचवण्यात यश. 🙏
त्यांच्या तत्परतेला मनापासून सलाम

'दौरे आवरा, मदतकार्याला प्राधान्य द्या', शरद पवार यांची राज्य सरकारला सूचना.
27/09/2025

'दौरे आवरा, मदतकार्याला प्राधान्य द्या', शरद पवार यांची राज्य सरकारला सूचना.

26/09/2025

लातूर जिल्ह्यात उद्या, 27 सप्टेंबर 2025 रोजी हवामान विभागाच्या रेड अलर्टमुळे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, खाजगी शिकवण्या व प्रशिक्षण केंद्रांना सुट्टी जाहीर केली आहे.

👉 DIO, लातूर

Address


Telephone

+918856091150

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when दिशा शोध न्यूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to दिशा शोध न्यूज:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share