09/06/2025
https://mh28.in/buldhana-khamgaon-accident/
खामगावजवळील शेलोडी शिवारात राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ 8 जूनच्या मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात हंस ट्रॅव्हल्समधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना रात्री सुमारे 2.45 वाजता घडली. हंस ट्रॅव्हल्सची लक्झरी बस (क्र. AR-11-E-1500) चालक अशोक शशीराव केसकर यांनी भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत असताना समोरून येणाऱ्या ट्रक (क्र. AP-27-TZ-2466) ला उजव्या बाजूने जोरदार धडक दिली.
Buldhana district latest Information on website and First ever app of district