Ghadamodi

Ghadamodi news portal and entertainment videos

01/08/2025

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील महादेवी हत्तीणसाठी त्यांचा जिओचा नंबर पोर्ट केला

30/07/2025

ऐकावं अन् पहावं ते नवलच, अंबाजोगाई - अहमदपूर बसची दयनीय अवस्था, प्रवाशांकडून चालकाच संरक्षण...

29/07/2025

शॉर्ट सर्किटमुळे सांगलीतील गणपती पेठमध्ये ट्रान्सफॉर्मरला लागली आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने गणपती पेठ परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

राज्य सरकारचा मोठा निर्णय, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर म्हणून ओळखलं जाणार...       .
18/07/2025

राज्य सरकारचा मोठा निर्णय, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर म्हणून ओळखलं जाणार...
.

शरद पवारांनी भाकरी फिरवली, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष , जयंत पाटलांनी दिला राजीनामा...
15/07/2025

शरद पवारांनी भाकरी फिरवली, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष , जयंत पाटलांनी दिला राजीनामा...

तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. रविवारी (13 जूलै) पहाटे 4 ...
14/07/2025

तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. रविवारी (13 जूलै) पहाटे 4 वाजता हैदराबादमध्ये त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते 83 वर्षांचे होते.

निलेश साबळे, मी तुला तुझ्या अगदी सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळापासून ओळखतोय. तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण द्यायची तुला काह...
05/07/2025

निलेश साबळे, मी तुला तुझ्या अगदी सुरुवातीच्या स्ट्रगलच्या काळापासून ओळखतोय. तू कसा आहेस याचं स्पष्टीकरण द्यायची तुला काहीही गरज नाहीये. तू जे मिळवलं आहेस त्यामागे अफाट कष्ट आहेत. प्रामाणिकपणा आहे. कामावरची निष्ठा आहे.

‘इतरांकडे नसलेलं ज्ञान आपल्याकडे आहे’,असं भासवून ज्यांनी आयुष्यभर लोकांना भुलवण्याचे उद्योग केले त्यांनी केलेली टीका आपण किती आणि का मनाला लावून घ्यायची???

तुकोबाराया सांगून गेले आहेत,
"सांगो जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ।।
त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहो नावडती डोळां ।।"

कुणाच्या वल्गनांना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं. तू तुझ्या करीयरमधल्या वेगळ्या टप्प्यावर आहेस. तू आता सुत्रसंचालक हा शिक्का पुसून ‘अभिनेता’ म्हणून स्वत:ची ओळख करून देण्यासाठी सज्ज होतो आहेस. तुला मनापासून शुभेच्छा. जीव लावून काम कर. यश तुझेच आहे. टीकाकारांना उंच कोलून टाक... आणि म्हण, "ए चल्... हवा येऊ दे"

खुप शुभेच्छा मित्रा.

- किरण माने.

05/07/2025

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा शो आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी एक पोस्ट शेअर करत डॉक्टर निलेश साबळेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तर आता त्यांच्या या पोस्टला निलेशने प्रत्युत्तर दिलं आहे.

04/07/2025

संपूर्ण वर्षभर विविध मुहूर्त व सणानिमित्ताने सुवर्णलंकार परिधान केलेले विठुरायाचे विविध पोशाख

03/07/2025

श्रीमंत दगडूशेठ हलवाई रूपातील गणपतीची मुर्ती निघाली दुबईला...

मुंबईतील एका ४० वर्षीय विवाहित शिक्षिकेने एका १६ वर्षाच्या मुलावर लैंगीक अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी...
02/07/2025

मुंबईतील एका ४० वर्षीय विवाहित शिक्षिकेने एका १६ वर्षाच्या मुलावर लैंगीक अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत त्या महिलेला अटक केली आहे.

Address

Sangli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ghadamodi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ghadamodi:

Share