
06/07/2025
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. रोहित आर. आर. पाटील आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. आबा पाटील यांच्या कार्याचा वारसा प्राणपणाने जपणाऱ्या आपल्या व्यक्तिमत्त्वास दीर्घायुरोग्य लाभो हीच प्रार्थना !
Rohit R.R Patil
MLA.Suman R R Patil