Ellora Publishing House

  • Home
  • Ellora Publishing House

Ellora Publishing House Book Publishing And Selling

      छत्रपती संभाजी महाराज हे एक अष्टपैलू व्यक्तित्व होतेच, मात्र ते मराठी रियासतीचे दुर्दैवी युवराजही ठरले. जाणून घ्या...
14/03/2024


छत्रपती संभाजी महाराज हे एक अष्टपैलू व्यक्तित्व होतेच, मात्र ते मराठी रियासतीचे दुर्दैवी युवराजही ठरले. जाणून घ्या त्यांची सत्यकथा, इतिहास अभ्यासक सुशांत उदावंत आणि प्रथमेश पाटील यांच्या चर्चेतून.

छत्रपती संभाजी महाराज हे एक अष्टपैलू व्यक्तित्व होतेच, मात्र ते मराठी रियासतीचे दुर्दैवी युवराजह....

......शाळा आणि कॉलेजला असताना व्याख्यान ऐकायचो तेव्हा व्याख्याते ओरडू ओरडू सांगायचे छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या १४...
30/12/2022

......शाळा आणि कॉलेजला असताना व्याख्यान ऐकायचो तेव्हा व्याख्याते ओरडू ओरडू सांगायचे छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. नंतर नायिकाभेद, नखशिख व सातशतक हे ग्रंथ लिहिले. प्रश्न पडायचा एक १४ वर्षाचा मुलगा संस्कृत ग्रंथ लिहू शकतो का? लिहिला तर किती अभ्यास केला असेल. असे अनेक प्रश्न संभाजी महाराजांचा अभ्यास करत असताना पडायचे. माझा स्वभाव जोपर्यंत उत्तर भेटत नाही तोपर्यंत थांबायचे नाही असा.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बुधभूषण या ग्रंथाची खरी ओळख जर झाली असेल तर ती २००७ साली. संभाजी ब्रिगेडच्या पुढाकाराने व मोळक दाम्पत्याच्या प्रचंड अश्या इच्छा शक्तीने डॉ प्रभाकर ताकवले यांनी बुधभूषण या ग्रंथाचा संपूर्ण मराठी अनुवाद प्रकाशित केला. ही गोष्ट खरच आनंदाची परंतु थोडं दुर्दैव देखील या पाठीमागे आहे. बुधभूषण काही २००७ सालीच प्रकाशात आलेला नव्हता. तर त्याच्या ८१ वर्ष आधी हरी दामोदर वेलणकर या अभ्यासकांनी तो प्रकाशित केला होता. परंतु यांचे स्वरूप जे होते ते फक्त संस्कृत श्लोकांचे होते. साहाजिकच संस्कृत येणाऱ्या व्यक्तींनाच हा समजणार. बाकीच्या लोकांचा विषयच नाही. १९२६ ते २००७ म्हणजे जवळपास ८१ वर्षं. हा कालावधी थोडा नाही. मध्यंतरी छत्रपती शिवाजी महाराज व एकंदरीत मराठेशाहीच्या संबंधातील बरीचशी संस्कृत ग्रंथ प्रकाशित होऊन त्याचे मराठी अनुवाद पण झाले. परंतु इथ तर खुद्द छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला ग्रंथच मराठी अनुवादाखेरीज खितपत पडला होता. दुर्दैव दुर्दैव दुसर काही नाही. याहून मोठ दुर्दैव म्हणजे पुढे जाऊन इतिहास अभ्यासकांनी कहरच केला की बुधभूषण हा ग्रंथ संभाजी महाराज यांनी लिहीला नसून त्यांच्या पदरी असलेल्या कवींनी तो लिहीला होता. या प्रश्नांत खरंच काही तथ्य आहे का?
बुधभूषण हा ग्रंथ म्हणजे एक समजण्यास क्लिष्ट असा ग्रंथ अशी अभ्यासकांची तक्रार असते. अशी तेच लोक तक्रार करतात ज्यांनी तो वाचलेला नसतो. बुधभूषणच तत्त्वज्ञान नेमक आपल्याला काय सांगत?

बुधभूषणचा प्रवास अजून इथे संपत नाही. यात महाराष्ट्रातील अभ्यासकांना व शंभूप्रेमींना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे बुधभूषण प्रथम सापडला कोणाला आणि सध्या तो कुठे आहे? महाराष्ट्रातील कोण ती व्यक्ती होती ज्या व्यक्तीला बुधभूषण हा ग्रंथ मिळाला?

बुधभूषण हा ग्रंथ संभाजी महाराज यांनीच लिहिला का? तो वयाच्या १४ व्या वर्षी लिहिला की १७ व्या?
संभाजी महाराज यांच्या पदरी कोणते कवी होते?



वरील सर्व प्रश्नांची उत्तरे वाचायची असल्यास
आणि बुधभूषण ग्रंथाच्या हस्तलिखिताचे पान पाहण्यासाठी
आमचा श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ जरूर वाचा.

- सुशांत उदावंत
संपादक
श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ

संपर्क
१) शिवांश पुस्तकालय 9921266118
२) पुस्तकविश्व 9075496977
किंमत 300/-

माझा मराठीचा बोलु कौतुकें। परी अमृतातेही पैजा जिंके।।ऐसी अक्षरे रसिकें । मेळवीन ।।*'श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ' आता स...
11/07/2022

माझा मराठीचा बोलु कौतुकें। परी अमृतातेही पैजा जिंके।।
ऐसी अक्षरे रसिकें । मेळवीन ।।

*'श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ' आता सर्वत्र उपलब्ध आहे.*

*श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ*
*संपादक सुशांत संजय उदावंत*
*एलोरा पब्लिशिंग हाऊस*
*किंमत - 300/-*
*ज्यांना हे पुस्तक हवे आहे त्यांनी खालील नंबरवर फोन करावा किंवा व्हॉट्स ॲप मेसेज करावा पुस्तक घरपोच मिळेल.*
*संपर्क शिवांश पुस्तकालय*
*मो.नं. 9356844742*

छत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का?
बुधभूषण ग्रंथात नेमकं काय लिहिलंय? आज हा ग्रंथ आहे कुठे?
तब्बल नऊ वर्षे मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मराठ्यांचा छत्रपती लढला कसा?
वारणेच्या बारा गावांचे नेमके प्रकरण काय?
पोर्तुगीजांना कशामुळे आपली राजधानी गोव्यामधून मुरगावला हलवावी लागली?
संगमेश्वरच्या लढाईनंतर म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे पुढे काय झाले? त्यांची समाधी कुठे आहे?
संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना कोणत्या साधनांचा
वापर करावा?
छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र लिहिताना इतिहासाचाचे लेखनशास्त्र कसे असले पाहिजे?
परकीय सत्तेविरुद्ध लढताना संभाजीराजांचे आरमार कसे होते?
इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी १९६० साला अगोदर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र लिखाणाचे अथवा प्रसाराचे काही प्रयत्न केले होते का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे समजुन घेण्यासाठी आमचा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.

बुकींग चालू आहे.......छत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का? बुधभूषण ग्रंथात नेमकं काय लिहिलंय? आज हा ग्रंथ आहे...
15/05/2022

बुकींग चालू आहे.......

छत्रपती संभाजी महाराजांचे स्वतःचे नाणे होते का?
बुधभूषण ग्रंथात नेमकं काय लिहिलंय? आज हा ग्रंथ आहे कुठे?
तब्बल नऊ वर्षे मुघलांच्या नाकी नऊ आणणारा मराठ्यांचा छत्रपती लढला कसा?
वारणेच्या बारा गावांचे नेमके प्रकरण काय?
पोर्तुगीजांना कशामुळे आपली राजधानी गोव्यामधून मुरगावला हलवावी लागली?
संगमेश्वरच्या लढाईनंतर म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे पुढे काय झाले? त्यांची समाधी कुठे आहे?
संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना कोणत्या साधनांचा
वापर करावा?
छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र लिहिताना इतिहासाचाचे लेखनशास्त्र कसे असले पाहिजे?
परकीय सत्तेविरुद्ध लढताना संभाजीराजांचे आरमार कसे होते?
इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी १९६० साला अगोदर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र लिखाणाचे अथवा प्रसाराचे काही प्रयत्न केले होते का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे समजुन घेण्यासाठी आमचा स्मारक ग्रंथ जरूर वाचा.

New Book Coming On 14 May.......*श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ*येतोय आम्ही १४ मे ला संभाजीराजांच्या जयंतीदिनी.....
03/05/2022

New Book Coming On 14 May.......
*श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ*
येतोय आम्ही १४ मे ला
संभाजीराजांच्या जयंतीदिनी.....

03/05/2022
03/05/2022

Address


Telephone

+919356844742

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ellora Publishing House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ellora Publishing House:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share