Gayatree Bhagwat

  • Home
  • Gayatree Bhagwat

Gayatree Bhagwat Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gayatree Bhagwat, Digital creator, .

बारामतीत विमान अपघात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन,विमानातील सहा प्रवाशांचा मृत्यू. #अजितपावर
28/01/2026

बारामतीत विमान अपघात,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन,
विमानातील सहा प्रवाशांचा मृत्यू.
#अजितपावर

मुलगी ही फक्त घराची नाही,तर समाजाची शान आहे,तिचं अस्तित्व जपूया,तिची स्वप्नं जपूया!राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा ! ...
24/01/2026

मुलगी ही फक्त घराची नाही,
तर समाजाची शान आहे,
तिचं अस्तित्व जपूया,
तिची स्वप्नं जपूया!
राष्ट्रीय बालिका दिनाच्या शुभेच्छा !

पक्षप्रवेश – शिवसेनेच्या विकासयात्रेला नवी ऊर्जा!शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री लोकप्रिय नेतृत्व मा. श्री....
09/01/2026

पक्षप्रवेश – शिवसेनेच्या विकासयात्रेला नवी ऊर्जा!

शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री लोकप्रिय नेतृत्व मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला.

मा. शिंदे साहेबांनी राज्यात निर्माण केलेली विकासाची नवी दिशा, निर्भीड निर्णयक्षमता, लोकहितासाठीची सातत्यपूर्ण धडपड आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर थेट व तातडीने प्रतिसाद देण्याची शैली या सर्वांमुळे प्रेरित होऊन हा पक्षप्रवेश घडून आला आहे. सर्वांगीण विकासाच्या कामाला नव्या जोमाची साथ लाभणार आहे.

या प्रसंगी शिवसेना नेते
मा. उदय सामंत साहेब व
मा. डाॅ.नीलमताई गोऱ्हे यांच्या उपस्थितीने क्षण अविस्मरणीय ठरला.

जनतेच्या सेवेसाठी नवी सुरुवात 🚩सर्वांच्या एकत्र येण्याने शिवसेनेची संघटनात्मक उभारणी आणखी मजबूत होईल,
याचा विश्वास आम्हाला आहे...


#शिवसेना


#जनसेवा
HindutvaForever
maharashtra

.neelam

श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन. राष्ट्रहित, सुशासन आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचा आदर्श...
25/12/2025

श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन. राष्ट्रहित, सुशासन आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचा आदर्श उभा करणाऱ्या अटलजींचे विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहतील.

*परमात्मा श्री नृसिंह सरस्वती* जयंती निमित्त स्वामीमय शुभेच्छा 🙏🏻💐.
22/12/2025

*परमात्मा श्री नृसिंह सरस्वती* जयंती निमित्त स्वामीमय शुभेच्छा 🙏🏻💐.

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेले हे दैदिप्यमान यश म्हणजे जनतेने पंतप्रधान श्री. नरेंद्र मो...
21/12/2025

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेले हे दैदिप्यमान यश म्हणजे जनतेने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वावर आणि ‘विकासाच्या राजकारणावर’ टाकलेला अढळ विश्वास आहे.
या विजयाबद्दल सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार आणि विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन!

दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे...  #शांतता_पुणेकर_वाचत_आहेत पुणेकरांच्या अखंड ज्ञानयज्ञात माझेही योग...
10/12/2025

दिसामाजी काहीतरी लिहावे,
प्रसंगी अखंडित वाचीत जावे...

#शांतता_पुणेकर_वाचत_आहेत
पुणेकरांच्या अखंड ज्ञानयज्ञात माझेही योगदान...

समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित रहावे आणि प्रत्येकाला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी जागतिक पातळीवर ‘आंतरर...
10/12/2025

समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित रहावे आणि प्रत्येकाला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी जागतिक पातळीवर ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन’ साजरा केला जातो. मानवी मूल्यांच्या आदर करून आपण नागरिकांच्या हक्कांसाठी आग्रही राहिले पाहिजे.

सर्वांना मानवी हक्क दिनाच्या शुभेच्छा!

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन,मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यानभगवान दत्तात्रेय जयंती...
04/12/2025

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन,
मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान

भगवान दत्तात्रेय जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

॥ दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥

#दत्त_जयंती

जगातील सर्वात मोठे संघटन असलेल्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रखर राष्ट्रनिष्ठ नेतृत्व, आमचे नेते व प्रेरणास्थान मा. श्...
02/12/2025

जगातील सर्वात मोठे संघटन असलेल्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रखर राष्ट्रनिष्ठ नेतृत्व, आमचे नेते व प्रेरणास्थान मा. श्री. जे. पी. नड्डाजी यांना अखंड महाराष्ट्रातर्फे वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 💐
#जे_पी_नड्डा

Address


411004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gayatree Bhagwat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gayatree Bhagwat:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share