सांस्कृतिक पुणे - Sanskrutik Pune

  • Home
  • सांस्कृतिक पुणे - Sanskrutik Pune

सांस्कृतिक पुणे - Sanskrutik Pune सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती देण?

पुणे म्हणजे कला-साहित्य आणि संस्कृतीचे माहेरघर. पुण्यामधले रसिक हे जितके चोखंदळ तितकेच नवीनतेचा शोध घेणारे.

पुण्यामध्ये शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भक्तीसंगीत, गझल, अल्बम प्रकाशन, संगीत- महोत्सव, नृत्य, नाटक, नाट्यसंगीत, रॉक संगीत, फ्युजन संगीत, चर्चासत्र, व्याख्याने, कीर्तन, प्रवचन, कविसंमेलन, वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, शिबिरे
अश्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची जणू चळव

ळच सुरु असते.

ओरायन स्टुडीओज् ने पुणेकरांना अश्या दर्जेदार कार्यक्रमांची माहिती देणारा रेडिओ कार्यक्रम आणला आहे "सांस्कृतिक पुणे". हा कार्यक्रम पुणे विविधभारतीवरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी १०.२५ वाजता प्रसारित केला जाईल. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती उदा. कोणता कार्यक्रम, सहभागी कलाकार, कार्यक्रमाचे वैशिष्ट्य, स्थळ, काळ, वेळ इत्यादी सर्व माहिती सविस्तरपणे सांगितली जाईल. त्याचप्रमाणे सहभागी कलावंतांची तसेच आयोजक व मान्यवर यांची मुलाखतही समाविष्ट होऊ शकते. तसेच कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रमाविषयी वृत्तान्तही समाविष्ट केला जाणार आहे. आणि ही सविस्तर माहिती अत्यल्प दरामध्ये लाखो श्रोत्यांपर्यंत पोहोचविता येणार आहे.

🚩🕉️ 🚩आषाढी एकादशी निमित्त, भारतीय अध्यात्माला वाहिलेल्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ व भक्तिसुधा फाऊंडेशन, पुणे आयोजित अभंग ...
13/07/2024

🚩🕉️ 🚩

आषाढी एकादशी निमित्त, भारतीय अध्यात्माला वाहिलेल्या भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ व भक्तिसुधा फाऊंडेशन, पुणे आयोजित अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम,

"भक्तिसुधा अभंगवारी"

कलाकार : सौरभ काडगावकर, पल्लवी पोटे, भाग्यश्री केसकर

निरूपण : ह. भ. प. श्रेयसबुवा बडवे

साथसंगत : अमेय बिच्चू, हृषिकेश जगताप, ऋग्वेद जगताप, आनंद टाकळकर

"रविवार दि. १४ जुलै संध्याकाळी ५ वाजता"

स्थळ : भावे प्राथमिक शाळा हॉल, सदाशिव पेठ, पुणे

सर्वांना सस्नेह निमंत्रण 🙏🏼

श्रीराम |
27/12/2023

श्रीराम |

  What an achievement..... Proud of ISRO.... Kudos to all scientists,team members, staff of ISRO, Kudos to all the Vendo...
23/08/2023

What an achievement..... Proud of ISRO.... Kudos to all scientists,team members, staff of ISRO, Kudos to all the Vendors who supplied various parts to Chandrayaan Mission.

Proud to be Indian !

Congratulations India 💐

इनरव्हील क्लब ऑफ पुणे यांच्यातर्फे पुणे स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड येथे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर...
21/07/2023

इनरव्हील क्लब ऑफ पुणे यांच्यातर्फे पुणे स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड येथे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शनासाठी व्हॉइस ओव्हर या क्षेत्राची ओळख करून देण्यासाठी गेलो होतो, त्याबरोबरच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर याचेही मार्गदर्शन त्यांना केले. मुलांमध्ये मूल होऊन जाण्याचा पुन्हा एकदा अनुभवाला मला तर धमाल आलीच, मुलेही पूर्ण सेशनमध्ये गुंगून गेलेली होती. अंध मुलांबरोबर संवाद साधताना एक गोष्ट जाणवली ती अशी की त्यांना लौकिकार्थाने दृष्टी नसली त्यांना परमेश्वराने त्यापेक्षाही व्यापक दृष्टी दिलेली आहे आणि आणि ती त्यांचा वापर करून संवाद साधताना दिसून आली. अतिशय ब्राईट माइंडेड आणि विचारांची शुद्धता, प्रश्न विचारताना मांडण्यातला त्यांचा आत्मविश्वास खरोखरच वाखाणण्यासारखा होता.

इनरव्हीलच्या या सामाजिक उपक्रमाचा भाग होताना मला अतिशय आनंद झाला.

Address


Telephone

+918237825148

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सांस्कृतिक पुणे - Sanskrutik Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to सांस्कृतिक पुणे - Sanskrutik Pune:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share