27/02/2026
नवीन वर्षाचे #प्रवेश_सुरु
#महर्षि_वसिष्ठ_वेद_विद्यालय
#श्रीसंत_तुकाराममहाराज_वारकरी_विद्यालय
संस्कृतीची जोपासना करणारी व संत वाङ्मयाचा प्रचार, प्रसार करुन वेद आणि विज्ञान यांच्याद्वारे राष्ट्राला, देशाला समृद्ध करणारी युवा पिढी निर्माण व्हावी ह्या उदात्त हेतूने कार्यरत असणारे वैदिक व वारकरी विद्यालय..
🔸आपल्या पाल्याचे सुशिक्षित व सुसंस्कृत भविष्य घडविण्यासाठी आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करा.!
•• मर्यादितच प्रवेश! काहीच प्रवेश शिल्लक!
प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे..
•• निवास,भोजनासह संपूर्ण शिक्षण विनामूल्य**
•• चार वर्षांची यशस्वी वाटचाल करणारे विद्यालय
•• सर्व विषयांसाठी स्वतंत्र विद्वान अध्यापक वर्ग
•• आहारपूर्ण शुद्ध सात्विक भोजन.
•• गुरुकुल अध्ययनासाठी पोषक वातावरण असलेले सव्वा दोनशे वर्ष पूरातन देवस्थान.
🔸अधिक माहितीकरिता संपर्क :
हरिभक्तिपरायण वेदविभूषण श्री.उदबोधमहाराज पैठणकर
+919730366021 / +918551832832
श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थान,
देऊळगावराजा जि.बुलडाणा(महाराष्ट्र)
कृपया ही माहिती आपल्या परिचित बंधू भगिनींना व आपल्या परिचित ग्रुपवर फॉरवर्ड करावी ही विनंती..🙏🚩