Shirdi Express

  • Home
  • Shirdi Express

Shirdi Express Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shirdi Express, Media/News Company, .

SHIRDI EXPRESS – Shirdi Express Media Ltd is one of India’s leading multi platform media companies with interests in a diversified portfolio of publishing, digital, entertainment, News, community and sports verticals Shirdi Express Media Ltd is one of India’s leading multi platform media companies with interests in a diversified portfolio of publishing, broadcast, digital, entertainment, community

and sports verticals. True to its mission of enriching lives by informing educating voicing and entertaining Shirdi Express over the years has become a trusted name across households in Maharashtra and Goa. Shirdi Express Group’s trusted brands helps business customers connect with these highly engaged audiences through its industry-leading marketing services, customized solutions and national-to-local-to-personal reach.

❤️  *शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह*❤️,______////_________________________________*आज ३१ ऑक्टोबरला Cinelife Miniplex, अहिल्यान...
30/10/2025

❤️ *शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह*❤️
,______////_________________________________
*आज ३१ ऑक्टोबरला Cinelife Miniplex, अहिल्यानगर मध्ये सायं. ६ वाजता "शिरच्छेद प्रेमाचा" या धमाकेदार चित्रपटाचा रिलीज – प्रेक्षकांसाठी खास आकर्षण*
http://www.shirdiexpress.com/2025/10/cinelife-miniplex.html
*वाचा सविस्तर शेवटपर्यंत*

shirdiexpress.com,शिर्डी एक्सप्रेस,लोकप्रिय,नि:पक्ष,निर्भीड प्रेस..

मा.आमदार व प्रवक्ते श्री.प्रवीणजी दरेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना रमेश जेठे सर यांचे एक अविस्मरणीय क्ष...
14/10/2025

मा.आमदार व प्रवक्ते श्री.प्रवीणजी दरेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करताना रमेश जेठे सर यांचे एक अविस्मरणीय क्षणचित्र.. !

14/09/2025

🔥 “वडार वेदना” 🔥

पाटा-वरवंटा, खलबत्ता घडवला,
घामाचा थेंब दगडांत मुरवला.
विहिरी-तलाव, पाट-चार्या खोदल्या,
घणाघाती वारांनी पर्वत फोडल्या.

खडी-भुगा करून रस्ते पसरले,
टोलेजंग किल्ले उभे आम्ही केले.
शिवरायांना जाण्यास दगडी पायऱ्या घडवल्या,
आमच्या जीवावर साम्राज्य उभे केलेल्या!

येशी बांधल्या गाव रक्षणासाठी,
लेण्या कोरल्या कला-अध्यात्मासाठी.
मंदिर, मस्जिद, मुर्त्या आम्ही घडवले,
पण आमच्याच झोपड्यांना विटा नाही मिळाले.

रेल्वे लाईन टाकल्या, बोगदे खोदले,
खांद्यावर जगाचे ओझे उचलले.
पण सत्तेत आमच्या वाटा नाही,
खरं आरक्षण, शिक्षण सवलती नाही!

इंग्रजांना आम्ही सळो की पळो केले,
त्यासाठी गुन्हेगार ठरवले गेले.
भारत स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ झाला,
पण आम्हाला १९५२ ला ‘विमुक्त’ ठरवला!

सत्ताधाऱ्यांनी प्रथम प्राधान्य द्यायचं होतं,
पण आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं होतं.
शिक्षण-आरोग्याच्या दाराशी न पोचवलं,
विकासाच्या रथातून आम्हाला फेकून दिलं.

दहा शासननिर्णय सहा वर्षे झुलले,
आश्वासनांच्या कागदांत स्वप्नं जळले.
“लवकरच” म्हणता म्हणता पिढ्या गेल्या,
आशेच्या भिंतीवर फक्त राख उरल्या!

🔥 आरक्षण नाही—घर नाही,
🔥 दाखले नाही—वैधता नाही.
🔥 रोजगार नाही—सन्मान नाही,
🔥 मग आमच्या रक्ताची किंमत कोण ठरवणार भला?

उठा रे बंधू-भगिनींनो —क्रांतीची वेळ आली,
छिन्नीच्या टोकाने बेड्या तुटायला हवी.
तुमच्या पावलांचा आवाज रणशिंग ठरो,
हुंकाराने बहिऱ्या भिंतींना भेदो!

“दगड आमचा—कल्ला आमचा,
या राज्याचा पाया आमचा!”
हे वाक्य आकाश फाडेल,
हा हुंकार इतिहास लिहील!

🔥 भीक नको—हक्क हवा,
🔥 अन्याय नव्हे—न्याय हवा!
दगडांतून देव घडवला आम्ही,
आता दगडांतून हक्क घडवू आम्ही!

हा ज्वालामुखी एकदा फुटला,
तर अन्यायाचा किल्ला राख झाला!
हा हुंकारच आमचं संविधान,
हा हुंकारच आमचं शस्त्र महान!

कवी रमेश जेठे सर
संपादक:- "शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा"

🔥🔥🔥🔥🔥

26/07/2025

कोणाकडे२०१६ चे माॅडेल २ लाखाच्या आतील चांगल्या कंडीशन ची चार चाकी गाडी विक्रीसाठी उपलब्ध असल्यास कळवावे ही विनंती.. मो.9960854765 अहिल्यानगर

10/07/2025
शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा – १६वा राज्यस्तरीय वर्धापन दिन व “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५” सोहळा..
05/07/2025

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा – १६वा राज्यस्तरीय वर्धापन दिन व “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५” सोहळा..

🎉 शिर्डी ...

https://www.youtube.com/watch?v=MrKjBjoAYrM शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा – १६वा राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा..
05/07/2025

https://www.youtube.com/watch?v=MrKjBjoAYrM

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा – १६वा राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळा..

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा – १६वा राज्यस्तरीय वर्धापन दिन सोहळाशिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवेचा १६वा राज्यस्तरीय...

पद्मश्री श्री.पोपटराव पवार साहेब यांचा सत्कार करताना संपादक रमेश जेठे सर
03/07/2025

पद्मश्री श्री.पोपटराव पवार साहेब यांचा सत्कार करताना संपादक रमेश जेठे सर

पद्मश्री श्री.पोपटराव पवार साहेब व सोबत संपादक रमेश जेठे सर
03/07/2025

पद्मश्री श्री.पोपटराव पवार साहेब व सोबत संपादक रमेश जेठे सर

मा. रवी शिंदे (सामाजिक कार्यकर्ते ) व रमेश जेठे (संपादक : शिर्डी एक्सप्रेस)
03/07/2025

मा. रवी शिंदे (सामाजिक कार्यकर्ते ) व रमेश जेठे (संपादक : शिर्डी एक्सप्रेस)

शिर्डी एक्सप्रेस १६ वा वर्धापन दिन....  महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित केलेले मान्यवर...
03/07/2025

शिर्डी एक्सप्रेस १६ वा वर्धापन दिन.... महाराष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित केलेले मान्यवर...

Address


413739

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shirdi Express posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shirdi Express:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share

Shirdi Express

Shirdi Express is a Marathi news portal in Maharashtra.