Tezz Navi Mumbai

  • Home
  • Tezz Navi Mumbai

Tezz Navi Mumbai Digital Media News

17/11/2020

एपीएमसी मार्केट मध्ये आफ्रिकेमधील हापूस आंबा दाखल. ७०० ते ८०० किलोचा या आंब्याला भाव. Read More: https://bit.ly/3nCtzad

17/11/2020

साईभक्त महिला फाऊंडेशन'तर्फे मोफत साखरेचे वाटप. यंदाची दिवाळी ही साखरेसारखे गोड जावी असा या फाउंडेशनचा उद्देश. दुपारपर्यंत 100 पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला या मोफत साखरेचा लाभ. Read More: https://bit.ly/36LXcPo

17/11/2020

अखेर नवी मुंबईत मनसेच्या पाठपुराव्याला यश. नेरूळ सेक्टर 2 येथे असणारे मलनिस्सरण केंद्र दुसऱ्या ठिकाणी येणार हलविण्यात. तर त्या ठिकाणी नेरूळकरांसाठी वाचनालय व क्रीडासंकुल बनवण्याची मनसेची मागणी.
Read More: https://bit.ly/3nsKuM4

11/11/2020

तुर्भे परिसरात दिवाळी निमित्त मोफत दिवाळी सामग्रीचे वाटप.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी आनंदमयी व गोड साजरी करण्याचा प्रयत्न. तर घराघरात दिवाळीनिमित्त आनंद पोहचवण्याचा संकल्प.
Read More: https://bit.ly/2Iq8kJq


Ramchandra Gharat Ramchandra Gharat Vijaya Ramchandra Gharat

08/11/2020

नवी मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई. नवी मुंबईतील कॅफे पाम अटलांटिस या बार वर केली कारवाई. बार मध्ये अनधिकृत पणे सुरू होता हुक्का पार्लर. पोलिसांनी धाड टाकल्यासमयी बार मध्ये सुरू होती जंगी हुक्का पार्टी. पार्टी मध्ये तब्बल 211 जणांचा होता सहभाग. पार्टी मध्ये सर्व तरुण तरुणींचा होता समावेश. पोलिसांनी बार वर अनधिकृत पणे हुक्का चालवणे, गर्दी जमवणे, पॅडेंमिक ऍक्ट चे उल्लंघन प्रकरणी बार वर केला गुन्हा दाखल.
Read More: https://bit.ly/3p63mlL
**ah Navi Mumbai Police Cafe Palm Atlantis vashi

05/11/2020

जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचा ठाकरे सरकारला टोला. ठाकरे सरकार हे काँग्रेसचे बाहुले असल्याचे मत व्यक्त. भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्य सरकारचा निषेध.
Read More: https://bit.ly/34YN4Du

Republic Republic Bharat Nationalist Congress Party - NCP Indian National Congress - Maharashtra BJP Maharashtra ShivSena Ramchandra Gharat Ramchandra Gharat Mumbai Police Alibag police headquarters (Raigad) CMOMaharashtra

05/11/2020

फटाक्यांवर तात्पुरती बंदी आणावी. पर्यावरण सेवा भावी संस्थेची मागणी. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होऊन नागरीकांना त्रास होऊ नये म्हणून केली मागणी.
Read More: https://bit.ly/38aQiWb

MNS Adhikrut 9.0 Navi Mumbai Nilesh Bankhele Navi Mumbai Municipal Corporation

04/11/2020

मी नेहमीच आव्हाने स्वीकारत आलो आहे - विजय चौगुले. झोपडपट्टी पुनर्विकासाठी शिवसेनेची ब्ल्यु प्रिंट. ५० हजार गोरगरीब कुटूंबांना मिळाला दिलासा
Read More: https://bit.ly/2HXcoAy


ShivSena Vijay Chougule

01/11/2020

महाविकास आघाडीमध्ये काहीतरी बिघाडी व्हावी यासाठी विरोधकांचे कट-कारस्थान. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला हाताशी धरून दिघ्यात रंगतय राजकारण. तीनही पक्ष एकत्र येत मोठ्या ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे ठाम मत समाजसेवक अन्नू आंग्रे यांनी केले व्यक्त
Read More: https://bit.ly/35QbrT2

Annu Angre

01/11/2020

साई भक्त महिला बचत गट कार्यालयाचे उदघाटन मोठ्या उत्साहात पार. समाजसेविका प्राची नरेंद्र पाटील यांच्या हस्ते संपन्न. महिलांना रोजगार व उद्योग मिळावा याकरिता या बचत गट कार्यालयाचे उदघाटन
Read More: https://bit.ly/3erGxEt


Bharatiya Janata Party (BJP)

BJP Navi Mumbai

01/11/2020

बनावट पोलिस अधिकारी असल्याचे सांगत चक्क महिला पोलीसांनाच लुटणार्या आरोपीला बेड्या. आरोपी मिलिंद देशमुख कळंबोली पोलिसांनी केली अटक. आरोपी वर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर
Read More: https://bit.ly/35QxgBT

Navi Mumbai Police Mumbai police

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Tezz Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tezz Navi Mumbai:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share