Jalsa Studio

Jalsa Studio Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jalsa Studio, Music production studio, Pune.

Discussion with legendDirector Shyam Benegal Sir ♥️
09/03/2024

Discussion with legend
Director Shyam Benegal Sir ♥️

Our team feels privileged and honour to welcome Documentary filmmaker Anand Patwardhan sir and cinematographer Simantini...
08/02/2024

Our team feels privileged and honour to welcome Documentary filmmaker Anand Patwardhan sir and cinematographer Simantini Dhuru ma'am. Definitely a special moment for our studio.

काल एक नव्या अभांगाचे Recording जलसा स्टुडिओ येथे पार पडले. हा अभंग आमचे मित्र दुष्यंत आणि पियुष ने अतिशय सुंदर संगीतबद्...
20/12/2023

काल एक नव्या अभांगाचे Recording जलसा स्टुडिओ येथे पार पडले. हा अभंग आमचे मित्र दुष्यंत आणि पियुष ने अतिशय सुंदर संगीतबद्ध केला या सृजनशील कलावंतांसबोत काम करताना नक्कीच वेगळा अनुभव होता. लवकरच ही रचना तुम्हाला ऐकायला मिळेल.
Thank you💯🍀

New Song Out Now...Collaboration with Chandan Kamble गीत : मुक्ता माझी वाट दावतीगीतकार : सचिन माळी गायक-गायिका : चंदन का...
15/11/2023

New Song Out Now...
Collaboration with Chandan Kamble
गीत : मुक्ता माझी वाट दावती
गीतकार : सचिन माळी
गायक-गायिका : चंदन कांबळे आणि शितल साठे
संगीत : शितल-अनिकेत

Coming soon a new song...🎶With Chandan Kamble❤️💛💙💚💜             #चंदनकांबळे  #जलसास्टुडिओ
12/11/2023

Coming soon a new song...🎶
With Chandan Kamble

❤️💛💙💚💜

#चंदनकांबळे #जलसास्टुडिओ

Jalsa Studio 🎙️जलसा स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालेली पहिली मुलाखत डॉक्टर रावसाहेब कसबे यांची आहे. हे सांगायला आम्हाला फार आनं...
12/11/2023

Jalsa Studio 🎙️
जलसा स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालेली पहिली मुलाखत डॉक्टर रावसाहेब कसबे यांची आहे. हे सांगायला आम्हाला फार आनंद होतो आहे. शितल आणि मी आम्ही दोघांनी रावसाहेबांसोबत सलग अडीच ते तीन तास गप्पा मारल्या. लवकरच ही मुलाखत रसिका श्रोत्यांसाठी उपलब्ध होणार आहे.

डॉक्टर रावसाहेब कसबे म्हणजे मानव मुक्तीचा ध्यास घेऊन धर्म, कला, साहित्य संस्कृतीची मूलभूत चिकित्सा करणारे महाराष्ट्रातील आघाडीचे तत्वचिंतक. बुद्ध, मार्क्स, फुले, आंबेडकर, गांधी, फुले या सर्वच महापुरुषांची प्रासंगिक मांडणी करणाऱ्या रावसाहेबांचा आज वाढदिवस.

आमचे मार्गदर्शक आणि आधारवड डॉक्टर रावसाहेब कसबे यांना जलसा स्टुडिओ, जलसा लोककला अकादमी आणि नवयान तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!
♥️💙💜🤎💚💛🧡❤️💓💗🩷🤎💜💙🩵💚

विनंती : Jalsa Studio हे पेज लाईक करा आणि Follow करा!

🎶🎵

Where words fall short There the music speaks🎙️  in Jalsa Studio a very promising discussion was held. In the coming tim...
09/11/2023

Where words fall short There the music speaks🎙️
in Jalsa Studio a very promising discussion was held. In the coming time, both of them will give us powerful music together
mohite_art

Respected Sujat Ambedkar in Jalsa Studio 💙✨💯
09/11/2023

Respected Sujat Ambedkar in Jalsa Studio
💙✨💯

Thank you Sujat AmbedkarPROUD MOMENT FOR JALSA STUDIO 🎙️
07/11/2023

Thank you Sujat Ambedkar
PROUD MOMENT FOR JALSA STUDIO 🎙️

ह.भ.प. धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांची जलसा स्टुडिओ 🎙️ ला भेट... खूपच आनंदाचा क्षण!
02/11/2023

ह.भ.प. धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांची जलसा स्टुडिओ 🎙️ ला भेट... खूपच आनंदाचा क्षण!

सुरेंद्र जोंधळे सर
28/10/2023

सुरेंद्र जोंधळे सर

Address

Pune

Telephone

+918801194194

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jalsa Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jalsa Studio:

Share