29/09/2023
लोकमत आणि ट्रेंड्स घेऊन आले आहेत,
महाराष्ट्र ट्रेंड्स चा राजा २०२३ पर्व दुसरे.
बाप्पांची जायची वेळ जरी आली असली, तरी स्पर्धा जिंकायची वेळ अजून गेलेली नाही.
आजच आपल्या बाप्पाच्या सुंदर देखाव्याचा फोटो ह्या https://trendsganeshacontest.com/ लिंकवर अपलोड करा आणि मिळवा संधी रु.१,००,००० रोख जिंकण्याची!
शिवाय प्रत्येक सहभागी व मतदाराला मिळणार रोख रु.५०० चे ट्रेंड्स वाऊचर!
गणपती बाप्पा मोरया म्हणून, आजच सहभागी व्हा.