02/11/2025
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरिअर डिझाइनर्स (IIID) ठाणे विभागाची २०२५–२०२७ कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर..
कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी वास्तुरचनाकार मंजुषा श्रेष्ठ यांची निवड.
#ठाणे Vision Maharashtra News Live Thane City