Surreta

Surreta Government Jobs, School/College Admission & Government Schemes with all details all advertisement a?

✨ महत्वाची माहिती – सुरेटा स्टुडीओ अपडेट✨📢 जानेवारी २०२६ या पूर्ण महिन्यासाठी एकूण २७० पोस्टर्स सुरेटा स्टुडीओ मध्ये अपल...
31/12/2025

✨ महत्वाची माहिती – सुरेटा स्टुडीओ अपडेट✨

📢 जानेवारी २०२६ या पूर्ण महिन्यासाठी एकूण २७० पोस्टर्स सुरेटा स्टुडीओ मध्ये अपलोड करण्यात आले आहेत.

📅 ही सर्व पोस्टर्स ठराविक तारखेनुसार आपोआप पब्लिश होणार आहेत, त्यामुळे तुमच्या जाहिरातीचा कंटेंट आधीच रेडी आहे 💪📲

💡 आपल्याकडे काही नवीन दिनविशेष, स्थानिक कार्यक्रम, किंवा खास कल्पना असतील तर त्या आम्हाला नक्की कळवा —
👉 *आपली कल्पना = सर्व सेंटरसाठी नवा फायदा* 🌟

⏰ कृपया नोंद घ्या:
कोणताही नवीन दिनविशेष जोडायचा असल्यास
📌 संबंधित तारखेच्या किमान ३ दिवस आधी
📲 WhatsApp वर सूचित करणे आवश्यक आहे.

📞 WhatsApp : 7020070720
🌐 Studio Link : 👉 http://studio.surreta.com/enduser/home

🙏 आपल्या सहकार्यामुळेच सुरेटा नोकरी मदत केंद्र सतत पुढे जात आहे.
चला, एकत्र वाढूया… एकत्र यशस्वी होऊया 🚀✨

हा मेसेज पूर्ण वाचला असेल तर लाईक करण्यास विसरू नका

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Surreta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Surreta:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share