
27/12/2023
आपण पण magic swap puzzel वापरून आपला ai ने बनवलेला cool लुक पोस्ट करताय....तर थांबा!
हा app आपली जबरदस्ती ने परवानगी घेऊन आपला पूर्ण data ला access करतोय, आणि ह्याने जर आपले अकाउंट हॅक झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. हॅक केलेल्या अकाउंट वरून आजकाल सर्रास पैसे मागणे आणि इतर गैरकानूनी काम केली जात आहेत.
जर आपण आधीच तो वापरला असेल तर लगेच जाऊन त्याला प्ले लिस्ट मधून काढून टाका आणि आपले पासवर्ड reset करा.
हि माहिती आपल्या मित्र परिवारा मध्ये share करायला विसरू नका.
- विपुल पोरे