मी 24 तास

मी 24 तास मी 24 तास आपल्या हक्काचं चॅनेल

15/10/2025

संगीत देवबाभळी मराठीतील सर्वोत्कृष्ट नाटक
14/10/2025

संगीत देवबाभळी मराठीतील सर्वोत्कृष्ट नाटक

14/10/2025

संगीत देवबाभळी मराठीतील सर्वोत्कृष्ट नाटक

27/07/2025
25/07/2025

उल्हासनगर मध्ये ठेकेदाराची मनमानी? जनतेचे हाल

 MAHAD  #महाड भरतशेठ महिला आघाडी Poladpur Nagar Panchayat तुर्भे युवा प्रतिष्ठान Mahad Poladpur CMOMaharashtra Uddhav Th...
22/07/2025

MAHAD #महाड भरतशेठ महिला आघाडी Poladpur Nagar Panchayat तुर्भे युवा प्रतिष्ठान Mahad Poladpur CMOMaharashtra Uddhav Thackeray Raj Thackeray MNS Adhikrut Sushma Andhare मी 24 तास
अमित शहा साठी हेलिपॅड तयार करणारे सुनील तटकरे कोकण वासियांसाठी साधा रस्ता का करू शकत नाहीत? अजून किती बळी जाणार???

आपले कमेंट्स चे मी 24 तास च्या माध्यमातून दर्शकांसमोर आणले जातील

( सिद्धेश पवार - मी 24 तास प्रतिनिधी )आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान* संघटने कडून  दुर्गराज किल्ले रायगड दर्शन आणि स्वच्छ...
17/06/2025

( सिद्धेश पवार - मी 24 तास प्रतिनिधी )आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान* संघटने कडून
दुर्गराज किल्ले रायगड दर्शन आणि स्वच्छता अभियान रविवार दि.१५/०६/२०२५ रोजी राबविण्यात आले .

या अभियानात ८५ शिवसेवक, शिवसेविका, आणि विद्यार्थी यांनी सहभाग घेतला

सर्व शिवसेवकांनी सकाळी ७ वाजल्या पासुन गड चढ़ाई करण्यास सुरवात केली आणि साधारण साढे आठ वाजता किल्ले रायगडची गड देवता आई शिरकाई देवीचे दर्शन घेवून जगदीश्वराला साकडे घालून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले

होळीच्या माळा वरील महाराजांचे दर्शन घेवून राजसदरेवर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होवून किल्ले स्वच्छता अभियानला सुरवात केली

किल्यावरील स्वच्छता करून शिवसेवकांचे दोन गट करून पायरी मार्गावरील आजूबाजूला असलेला सर्व प्रकारचा कचरा रिकाम्या पाणी बाटल्या जमा करून किल्याच्या खाली आणून ठेवल्या आणि स्वच्छता अभियानाची सांगता केली

हे अभियान संपन्न करण्यासाठी महाडचे प्रांत अधिकारी श्री. पोपट ओमासे साहेब आणि पोलादपुर चे तहसीलदार कपिल घोरपडे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अध्यक्ष श्री मंगेश मोरे यांनी सर्व शिवसेवकांचे आभार मानले.

( सिताराम कळंबे - मी 24 तास प्रतिनिधी )शिवमुद्राने प्रतिष्ठानच्या वतीने शालेय शैक्षणिक साहित्य वाटपशैक्षणिक वर्षाचे औचित...
17/06/2025

( सिताराम कळंबे - मी 24 तास प्रतिनिधी )शिवमुद्राने प्रतिष्ठानच्या वतीने शालेय शैक्षणिक साहित्य वाटप

शैक्षणिक वर्षाचे औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूरच्या माध्यमातून प्रतापगड च्या पायथ्याशी दुर्गम भागात वसलेली चिरेखिंड प्राथमिक शाळा येथे संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम, सामाजिक कार्यकर्ते अनिल दळवी, तानाजी निकम, शिवमुद्राचे उपाध्यक्ष सतीश शिंदे, गणेश कदम, सचिव ज्ञानेश्वर बावलेकर, मुख्याध्यापक सिताराम जाधव, ज्ञानेश्वर उतेकर, व ग्रामस्थ उपस्थित होते. पहिल्याच दिवशी शालेय साहित्य मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झालेला चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी मार्गदर्शन करताना शिवमुद्रा प्रतिष्ठान ही संस्था गेली २५ वर्ष सातत्याने चिरेखिंड शाळेला साहित्य वाटप करत असते. शिवमुद्रा प्रतिष्ठान या संस्थेकडे पाहिली जाते, असे ते म्हणाले गेले अनेक वर्ष ही शाळा गुणवंत विद्यार्थी घडवत आहे. दर्जेदार शिक्षण कस असावं याचे उत्तम उदाहरण म्हणजे चिरेखिंड शाळा दुर्गम भागात असूनही शिक्षक इथे चांगले मेहनत घेत आहेत त्यामुळे नवोदय सारख्या परीक्षेतही येथील विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत या शाळेला लागणारी मदत सर्वात परी करण्याचे त्यांनी आश्वासन दिले पहिल्याच दिवशी शालेय साहित्य मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झालेला चेहऱ्यावर दिसत होता.

Address

Vashi Fantasiya Business Park, Sector 30
Vashi
400705

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919833070085

Alerts

Be the first to know and let us send you an email when मी 24 तास posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मी 24 तास:

Share