Dimple Publication

  • Home
  • Dimple Publication

Dimple Publication Dimple Publication is one of the oldest Publisher of Marathi books serving the industry for more than 48 years with its contribution of more than 1000 books

Dimple Publication carries passionate pride and deep love for Marathi language and expresses it as said by Saint Dnyaneshwar:
Mazhya Marathachi bol kautuke
Pari amrutatehi paija jinke
Aisi akshare rasike. Melveen
Dimple Publication is based in Mumbai and has spread its roots throughout the Maharashtra giving the readers a joy of reading. Marathi literature has a glorious history that can be traced

back to ancient times and Dimple Publication with its continuous efforts is trying to maintain that glory by publishing books in categories like Dalit Literature, Biography/Autobiography, Cinema, Cooking/Recipe, Deformed Stories, Discussions/Debates, Dramas/Play, Educational, Literature Discussions, Poetry Compilation, Story Compilation, Novels, Magazines, Comic Books, Health books, Science etc. Dimple Publication has also made a successful footprint in the translational literature. Dimple Publication has diversified itself into English and Bengali literature also. Maharashtra Literature Academy has selected and referred above 200 books of Dimple Publications. Dimple Publication has published books of well known Marathi Authors like Bal Thackeray, Keshav Meshram, Priya Tnedulkar, Narayan Surve, Vijay Tendulkar, Vijaya Rajadhyaksha, Shirish Pai, etc.

🌸 ‘आधुनिक चातुर्मास (जीवनशास्त्र)’ – भारतीय संस्कृती, आयुर्वेद, योग, ऋतुचर्या आणि दैनंदिन जीवनशैलीचा सुंदर संगम! डॉ. मेध...
21/08/2025

🌸 ‘आधुनिक चातुर्मास (जीवनशास्त्र)’ – भारतीय संस्कृती, आयुर्वेद, योग, ऋतुचर्या आणि दैनंदिन जीवनशैलीचा सुंदर संगम! डॉ. मेधा मेहेंदळे लिखित हा ग्रंथ तुम्हाला परंपरेची जाण, संस्कारांचे मूल्य आणि आधुनिक काळाशी सुसंगत मार्गदर्शन देतो. आजच वाचा आणि आपल्या जीवनात संस्कारांचा सुगंध फुलवा! 🌿📖

📞 https://wa.me/919226937924
🌐 http://www.dimplepublication.com/

#आधुनिकचातुर्मास #जीवनशास्त्र #भारतीयसंस्कृती #संस्कार #आयुर्वेद #योग #ध्यान #आरोग्यदायीजीवन #आध्यात्म #ज्ञान #वाचनसंस्कृती #साहित्यप्रेमी #ग्रंथरत्न #संस्कारआणिज्ञान #वाचनसंस्कृती #पुस्तकप्रेमी #डिंपलपब्लिकेशन

सस्नेह निमंत्रण!!
20/08/2025

सस्नेह निमंत्रण!!

✨ "आम्ही काय रं चिखुल खावा?" हे विवेक पंडित लिखित पुस्तक वंचित, दलित आणि आदिवासींच्या जीवनाचा आरसा आहे. त्यांचा संघर्ष, ...
19/08/2025

✨ "आम्ही काय रं चिखुल खावा?" हे विवेक पंडित लिखित पुस्तक वंचित, दलित आणि आदिवासींच्या जीवनाचा आरसा आहे. त्यांचा संघर्ष, वेदना आणि स्वाभिमानासाठीची लढाई या शब्दांमधून जिवंत होते. हे पुस्तक फक्त वाचन नाही तर समाजपरिवर्तनाची प्रेरणा आहे.

📖 किंमत: ₹300 — आजच हे पुस्तक वाचा आणि या प्रवासाचा सहकारी बना!

📞 https://wa.me/919226937924
🌐 http://www.dimplepublication.com/

#आम्हीकायरंचिखुलखावा #विवेकपंडित #समाजपरिवर्तन #प्रेरणादायीपुस्तक #नवीनपुस्तक #वाचकप्रियपुस्तक #साहित्य #मराठीसाहित्य #आदिवासीसंघर्ष #समाजसुधारणा #वाचनसंस्कृती #वाचनाचीप्रेरणा #मराठीपुस्तक #डिंपलपब्लिकेशन

कविवर्य नारायण सुर्वे यांचा १५वा स्मृतिदिनखरंच तुम्हाला जाऊन आज पंधरा वर्ष झाली? खरंच वाटत नाही. या पंधरा वर्षात एकही दि...
16/08/2025

कविवर्य नारायण सुर्वे यांचा १५वा स्मृतिदिन

खरंच तुम्हाला जाऊन आज पंधरा वर्ष झाली? खरंच वाटत नाही. या पंधरा वर्षात एकही दिवस असा गेला नाही की तुमची आठवण आली नाही. ( हे वाक्य अगदी गुळगुळीत वाटत असलं तरी) वर्गात विद्यार्थ्यांना शिकवताना तर या ना त्या निमित्ताने तुमच्याच कविता ओठावर येतात. आणि मग तुम्हा उभयतांसोबत घालवलेले क्षण पुन्हा ताजे होतात.
आज तर पहाटेपासून पाऊस कोसळतोय. नेरळलाही खूप पाऊस पडत असायचा, मग मला म्हणायचात , " दोन चार ढग पार्सल करून देऊ की कुरिअरने पाठवू ? " यावर मी हसायची. मला गंमतच वाटायची तुमच्या कविकल्पनेची. आणि खरंच सांगते, मी दहिसरला पोहोचेपर्यंत खरोखरच पाऊस पोहोचलेला असायचा. एकदा ही आठवण मी अशोक जैन यांना सांगितली होती, तर ते म्हणाले ," व्वा ! नेहाताई, आता याच शीर्षकाचा छान लेख लिहा ' कुरियरने ढग पाठविणारा कवी '
तुम्हाला पाऊस आवडायचा. तुम्ही तुमच्या नेरळच्या घराच्या बाल्कनीत एका कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीत बसून पाऊस पहायचात. त्याच बालकनीच्या कठड्यावर एका बादलीत ब्रह्मकमळाच रोप लावलेलं होतं, तुमच्या किशाने अगदी निगुतीने सांभाळलं होतं. कारण ते रोप तुम्हाला सुप्रसिद्ध लेखिका शांता गोखले यांनी दिलं होतं. प्रत्येक भेटीत तुम्ही ही आठवण अगदी नव्याने सांगितल्यासारखी सांगायचात. अशा पावसात तुम्ही त्या खुर्चीत बसायला दबक्या पावलांनी चाललात की कृष्णाबाई तुम्हाला प्रेमाने दरडवायच्या," मास्तर, नका जाव भायेर, वल्लं झालंय तिथे. पाय घसरून पडलात तर मी कुटं धावू?" पण तुम्ही काही ऐकत नव्हता. कारण त्या बाल्कनीतून दिसणारा पाऊस तुम्हाला कौतुक भरल्या बालविस्मयाने पहायचा असायचा.
आज तुम्ही असता तर किती आनंदाने शंभरी साजरी केली असती! विसरलात ! यंदा तुमचं शताब्दी वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात दणक्यात साजरं होणार आहे. नक्कीच म्हणाला असता, " नारायणा, ही माणसं काय काय - काय करतायत माझ्यासाठी ! मजा आहे बुवा एका माणसाची " तुम्ही सगळ्यांच्या मनात आजही तसेच आहात. जिथे कुठे असाल तिथून हा कौतुक सोहळा बघालच. तुमच्या सोबत आता तुमची किशा पण आहे. विंदा , पाडगावकर , वैद्य , बापट ही सगळी कवीमंडळी शिवाय अशोक जैन, सुनिती जैन आहेतच. इथल्यापेक्षा तुमच्या त्या पल्याड गावची तुमची शंभरी नक्कीच आगळीवेगळी असेल... Enjoy.
© डॉ. नेहा सावंत.

"डंकी रूट" – जंगलं, डोंगर, वाळवंट आणि नद्यांच्या पलीकडे जाणारा संघर्षमय प्रवास.फक्त ₹170/- मध्ये वाचा हा जीवन बदलणारा अन...
14/08/2025

"डंकी रूट" – जंगलं, डोंगर, वाळवंट आणि नद्यांच्या पलीकडे जाणारा संघर्षमय प्रवास.
फक्त ₹170/- मध्ये वाचा हा जीवन बदलणारा अनुभव, जो प्रत्येक पानावर तुमचं हृदय धडधडवेल!

📞 https://wa.me/919226937924
🌐 http://www.dimplepublication.com/

#डंकीरूट #पुस्तकप्रेमी #मराठीवाचन #प्रवासकथा #जिद्दीचीकहाणी #संघर्षआणिविजय #मराठीसाहित्य #पुस्तकप्रेम #प्रेरणादायीपुस्तक #मराठीवाचक #वाचनसंस्कृती #डिंपलपब्लिकेशन

झेंडूची फुले शताब्दी वर्ष आवृत्ती प्रकाशन समारंभ आणि आचार्य अत्रे पुरस्कार सोहळा काही छायाचित्रे..
14/08/2025

झेंडूची फुले शताब्दी वर्ष आवृत्ती प्रकाशन समारंभ आणि आचार्य अत्रे पुरस्कार सोहळा काही छायाचित्रे..

🌸 शब्दांचा सुवास, प्रेरणेचा वारसा! 🌸"झेंडूची फुले" या शताब्दी वर्षानिमित्त विशेष पुस्तकसह कवी केशवकुमार यांच्या काव्यजगत...
13/08/2025

🌸 शब्दांचा सुवास, प्रेरणेचा वारसा! 🌸
"झेंडूची फुले" या शताब्दी वर्षानिमित्त विशेष पुस्तकसह कवी केशवकुमार यांच्या काव्यजगतातील सुवर्ण क्षणांचा अनुभव घ्या. 📖✨
विचार, प्रेरणा आणि साहित्यिक संपन्नतेचा हा अद्वितीय खजिना – डिंपल पब्लिकेशनकडून उपलब्ध!

ऑर्डर करा आजच 👉 dimplepublication.com
📞 WhatsApp: https://wa.me/919226937924

#झेंडूचीफुले #कवीकेशवकुमार #मराठीसाहित्य #मराठीपुस्तक #साहित्यप्रेमी #कविताप्रेमी #मराठीकविता #साहित्यउत्सव #वाचनसंस्कृती #काव्यसंपदा #शब्दांचेसौंदर्य #मराठीवाचक #साहित्यरत्न #प्रेरणास्त्रोत #डिंपलपब्लिकेशन

आई, पत्नी, सखी आणि कवयित्री शिरिष पै  यांच्या लेखणीचा भावस्पर्श अनुभवायला विसरू नका!"शिरीष-रंग" हा त्यांचा भावनांनी भरले...
07/08/2025

आई, पत्नी, सखी आणि कवयित्री शिरिष पै यांच्या लेखणीचा भावस्पर्श अनुभवायला विसरू नका!
"शिरीष-रंग" हा त्यांचा भावनांनी भरलेला सुंदर लेखसंग्रह – डिंपल पब्लिकेशन वेबसाईटवर फक्त ₹250/- ला उपलब्ध!

ऑर्डर करा आजच 👉 dimplepublication.com
📞 WhatsApp: https://wa.me/919226937924

#शिरीषरंग #शिरिषपै #अरुणशेवते #भावस्पर्शीलेखन #मराठीकविता #कवयित्री #मराठीपुस्तक #लेखसंग्रह #मराठीलेखिका #साहित्यसौंदर्य #वाचनसंस्कृती #भावनांचीप्रकट #काव्यमेळ #वाचनसंस्कृती #मराठीलेखिका #डिंपलपब्लिकेशन

📚 एका थोर लेखकाची प्रेरणादायी कहाणी – आता मराठीत!‘कास्ट अँड आऊटकास्ट’ – धन गोपाल मुकर्जी यांची संघर्षमय आत्मकथा, आता आपल...
05/08/2025

📚 एका थोर लेखकाची प्रेरणादायी कहाणी – आता मराठीत!
‘कास्ट अँड आऊटकास्ट’ – धन गोपाल मुकर्जी यांची संघर्षमय आत्मकथा, आता आपल्या मातृभाषेत!
गरिबी, शिक्षण, आणि लेखन प्रवासाच्या कहाणीचा वेध घेणारे हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे!

📘 किंमत फक्त ₹350 – तुमचं स्वतःचं कॉपी आजच घ्या!
ऑर्डर करा आजच 👉 dimplepublication.com
📞 WhatsApp: https://wa.me/919226937924

#कास्टअँडआऊटकास्ट #धनगोपालमुकर्जी #मराठीपुस्तक #आत्मकथा #प्रेरणादायीकहाणी #मराठीवाचक #ग्रंथप्रेमी #मराठीसाहित्य #शिक्षणप्रवास #जीवनप्रवास #साहित्यविश्व #आत्मचरित्र #प्रवासकथा #लेखनप्रवास #डिंपलपब्लिकेशन

📚✨ 'डिंपल पब्लिकेशन' च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वाचकांसाठी खास पर्व सुरूच आहे!सन्माननीय लेखकांची दर्जेदार पुस्तके...
05/08/2025

📚✨ 'डिंपल पब्लिकेशन' च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वाचकांसाठी खास पर्व सुरूच आहे!
सन्माननीय लेखकांची दर्जेदार पुस्तके – तुमच्या संग्रही असायलाच हवीत!
नवीन आवृत्त्या, प्रेरणादायी जीवनकथा आणि वैचारिक वैभवाने समृद्ध असलेली ही पुस्तके आजच विकत घ्या!

👉 ऑर्डरसाठी भेट द्या: www.dimplepublication.com
📞 WhatsApp: https://wa.me/919226937924

#मराठीपुस्तके #वाचनसंस्कृती #साहित्यप्रेमी #मराठीसाहित्य #वाचकांचीभेट #नवीनपुस्तके #प्रेरणादायककथा #महानायक #सुवर्णमहोत्सव #आवृत्तीविशेष #साहित्यजगतात #पुस्तकप्रेमी #मराठीवाचक #साहित्ययात्रा #डिंपलपब्लिकेशन

डिंपल पब्लिकेशन प्रस्तुत — चेहऱ्यांमागच्या कथा आणि सिंगापूरमधील माणुसकीचा प्रवास!प्रवास हा केवळ स्थळांचा नसतो, तो असतो अ...
31/07/2025

डिंपल पब्लिकेशन प्रस्तुत — चेहऱ्यांमागच्या कथा आणि सिंगापूरमधील माणुसकीचा प्रवास!
प्रवास हा केवळ स्थळांचा नसतो, तो असतो अंतर्मनाचा.
मोहना कारखानीस यांच्या लेखणीतून उलगडतो सिंगापूरचा भावनिक चेहरा, विविध अनुभवांनी भरलेला जीवनप्रवास आणि मानवी कहाण्यांची संवेदनशील मांडणी.
डिंपल पब्लिकेशन सोबत जोडा तुमचं वाचनविश्व — साहित्याशी, अनुभवांशी आणि माणसांशी.
📘 पुस्तकाची किंमत फक्त ₹१६०/-
आजच वाचा आणि अनुभव घ्या शब्दांमधून एक वेगळा प्रवास!

📞 https://wa.me/919226937924
🌐http://www.dimplepublication.com/

#मराठीसाहित्य #प्रवासवर्णन #साहित्यिकयात्रा #चेहरेकहाण्याआणिसिंगापूर #मोहनाकारखानिस #वाचकांचा_आवडता #प्रवासाचीकथा #मराठीवाचन #सर्जनशीललेखन #मानवीकथा #मराठीपुस्तके #प्रकाशनविश्व #शब्दांमधूनप्रवास #साहित्यसंवाद #डिंपलपब्लिकेशन

Address

4/1, Kalyan Building, Opposite Chikitsak School, Khadilkar Road, Girgoan

400004

Opening Hours

Monday 10:00 - 17:00
Tuesday 10:00 - 17:00
Wednesday 10:00 - 17:00
Thursday 10:00 - 17:00
Friday 10:00 - 17:00
Saturday 10:00 - 17:00

Telephone

+919226937924

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dimple Publication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dimple Publication:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share