The Samachar

The Samachar नवधारावी न्यूज , बदलते धारावी के बारे में जानकारी प्राप्त करने का सबसे सहज माध्यम है।

24/03/2024

धारावी पुनर्विकासाच्या समर्थनार्थ पारंपारिक होली

धारावी कोळीवाड्यातील पारंपारीक होळी, पालखी सोहळा आणि खास कोकणी गाऱ्हाणं.

शिवसेना लोकसभा गट नेते आणि खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते होळीचे दहन.

संत कक्कया विकास संस्था आणि फौजी क्रीडा मंडळ यांच्या वतीने धारावी येथे पारंपारिक होळीचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध अभिनेते श्री दिगंबर नाईक हे यावेळी धारावीच्या पुनर्विकासासाठी गाऱ्हाणे घालणार असून धारावीतील नागरिक पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

23/03/2024

आज आझाद नगरमध्ये क्रमांक देण्याचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. पहिला क्रमांक साई बाबांसाठी त्यांच्या मंदिरात होता. स्थानिक आणि डीआरपी अधिकाऱ्यांनी देवाचा आशीर्वाद मागितला आणि नंतर ते परिसरात पुढे गेले.
#धारावी #मुंबई

22/03/2024

आमची धारावीची प्रसिध्द मटण बिर्याणी l
#धारावी #मुंबई

आईश्री धारावी देवी यात्रोत्सव क्षणचित्रे
22/03/2024

आईश्री धारावी देवी यात्रोत्सव क्षणचित्रे

धारावी जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक आहे, परंतु आता लवकरच पुनर्विकास सुरू होईल आणि येथे राहणाऱ्या लोकांचे जीव...
21/03/2024

धारावी जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक आहे, परंतु आता लवकरच पुनर्विकास सुरू होईल आणि येथे राहणाऱ्या लोकांचे जीवन बदलेल.
#धारावी #मुंबई

21/03/2024

आमची धारावी।
#धारावी #मुंबई

Address


Telephone

+917016311774

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Samachar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Samachar:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share