एकच मिशन ओबीसी मधून मराठा आरक्षण ... ..... True lover's like this page
07/12/2025
#रोको
मराठा आरक्षण 2024 बलराज घिगे
23/11/2025
आणखी एका मराठा सेवकाचा बळी… अतुल घरत पाटीलचा केवळ अपघाती मृत्यू नसून वाल्याच्या संबंधित माणसाने कारखाली चिरडून मारल्याचा संशय आहे. या घटनेची सखोल चौकशी करून पाटोदा पोलिसांनी आरोपीला तत्काळ ताब्यात घ्यावे ही विनंती.
अतुल भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
21/11/2025
मालेगावात नागरिकांचा संताप उसळला; प्रचंड गर्दीत कोर्टाचे गेट तुटले, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना सुरू केल्या.
चूक नसतानाही
केवळ वाद टाळावा
म्हणून घेतलेली माघार संयमाचं फार मोठं प्रतिक आहे..!! 💯
09/11/2025
तुमचे मत बिनधास्त नोंदवा...🔥🚩💪🚩
09/11/2025
पाटलांचे सर्वात अगोदर नार्को टेस्ट साठी अर्ज दाखल
09/11/2025
#पाटिलसमर्थक #मनोज
08/11/2025
08/11/2025
धनंजय मुंडे तु काय समाजाला विचारून काम करतोय का....?कट कारस्थान तु रचणार आणि समाजाला पुढे करणार.... ओबीसी बांधव तुझ्या असल्या निच कामाचे समर्थन कधीच करणार नाहीत... चारदोन लाभार्थी सोडले तर तुला आता कोणीही समर्थन देणार नाही..... तुझ्या पापाचा घडा भरला आहे वेळीच सावध हो.....
Be the first to know and let us send you an email when मराठा आरक्षण 2024 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.