The News Field

  • Home
  • The News Field

The News Field आपल्या माणसांच्या गोष्टी.!💰
Profitable Business Ideas | Successful Startup Stories & Factory Visit
☎️ 9529945271
[YouTube▪️Instagram▪️Facebook]

04/07/2025

दोन एकर कोरडवाहू जमिनीत 400 झाडांची लागवड, दुष्काळी भागात घेतले दहा लाखांचे उत्पन्न | जांभूळ शेती

Agriculture Business | Profitable Agribusiness
#जांभूळ #जांभूळ_शेती

30/06/2025

ना कच्चा माल खरेदी, ना पक्का माल विक्री; पत्र्याच्या शेडमध्ये करतोय तेल घाना व्यवसायातून महिना 50 हजार कमाई💯

Lakdi Tel Ghana Udyog | Wood Pressed Oil Business
#तेलघाणाउद्योग

27/06/2025

दुर्मिळ झाडे, औषधी वनस्पती..कधीही न पाहिलेली लाखो झाडे या माणसाने वयाच्या 70 व्या वर्षी देशभर पोचवली

rare plants collection | wholesale nursery plants business
#नर्सरी

26/06/2025

25 वर्षांपासून स्वतःचा ब्रँड बनवून, देशभर कापड पुरवणारी सर्वात मोठी फॅक्टरी | सुरत मधील सर्वात मोठा कापड उद्योग

Call or WhatsApp - +91 9998874010

Ajmera Fashion Private limited.
G-1, Ground Floor,
Surana 101, Sahara Darwaja,
Ring Road, Surat, Gujarat - 395002







Profitable Business Ideas | New Business Idea 2025 | Saree Manufacturer

21/06/2025

चार एकर खडकाळ जमिनीत 400 झाडांची लागवड🌴खजूर शेतीतून घेतले तब्बल 40 लाखांचे उत्पन्न 💯 | लंडन रिटर्न तरुणाचा शेतीतील भन्नाट प्रयोग

Khajur Sheti | Dates Farming in Maharashtra

16/06/2025

बाजारातील भेसळ तेलापासून सुटका 💯 आता घरच्या घरीच बनवा मिनिटात खाद्यतेल; करडी, शेंगदाणा, सुर्यफुल, तीळ सर्व तेलबियांचे तेल झटपट तयार करणारी मशीन

Oil Making Machine | Home Oil Maker

11/06/2025

शेतातील वेस्ट, लाकडी कचऱ्यापासून बनवा कोळसा; कमी जागेत सुरु करा सर्वच क्षेत्रात मागणी असलेला व्यवसाय | चारकोल/बायोचार निर्मिती उद्योगात हमखास पैसा !!

Charcoal Making Machine | Biochar and Biomass

09/06/2025

देशी गायीच्या शेणापासून धूप अगरबत्ती उद्योग, या शेतकऱ्याने गोठ्यात बनवलेल्या वस्तू प्रत्तेक घरात पोचवल्या

Cow Dung Dhoop Agarbatti Making Business | Cow Dung Products

06/06/2025

2 कोटींची सर्वात मोठी नर्सरी; वयाच्या 70 व्या वर्षी फळझाडे, मसाले, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ झाडे देशभर पोचवतात | 3 लाख दुर्मिळ झाडांचे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण!

Nursery Plants for sale | Farming Business Ideas

03/06/2025

ना कच्चा माल खरेदी, ना पक्का माल विक्री, पत्र्याच्या शेड मधून युवक कमावतोय महिना 50 हजार 💯

Lakdi Tel Ghana Udyog | Wood Pressed Oil Business
#तेलघाणाउद्योग

02/06/2025

ना बैलांची गरज, ना मजुरांची चिंता; कमी खर्चात कमी वेळेत लागवड करणार हे 5 हजाराचे टोकन यंत्र

Tokan Yantra | Farming Equipment | Token Machine

20/05/2025

रासायनिक खतांचा वापर टाळा, जीवामृत वापरून सेंद्रिय उत्पादन घ्या | आता स्लरी गाळण्याचीही गरज नाही, ड्रिपद्वारे थेट पिकाला देता येणार

Organic Farming | Jivamrut Slurry Making

Address


Telephone

+919168839953

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The News Field posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The News Field:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share

The News Field

तुमच्या आमच्या हक्काचे एकमेव निपक्ष, निर्भीड आणि निसंधेह माध्यम

अभिप्राय आणि सूचना:- [email protected]

आमच्याकडे लिहा:- [email protected]

जाहिराती साठी:- [email protected]