Yuvasena Wada Taluka

Yuvasena Wada Taluka गांडुनची अवलाद म्हणून कधीच जगू नका मेलात तरी चालेल
-हिंदुहृदयसम्राट
Let's talk about development not about politics
-
👉

07/09/2026

दिघेसाहेब बघतायत ना…?

ज्या ठाण्याला दिघेसाहेबांनी संस्कार, शिस्त आणि हिंदुत्वाच्या विचारांनी उभं केलं, त्याच ठाण्यात आज त्यांच्या आणि बाळासाहेबांच्या प्रतिमांसमोर दहीहंडीच्या नावाखाली असे कार्यक्रम!

दिघेसाहेब बघतायत ना…
मिंधेनी ठाण्याचं काय करून ठेवलंय ते?

ठाणेकरांनी विचार करायची वेळ आली आहे.
दिघेसाहेबांच्या नावाचा वापर फक्त बॅनरवर, की त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचीही जबाबदारी आहे?

#ठाणे #आनंददिघे #बाळासाहेबठाकरे #दहीहंडी #ठाणेकर

06/09/2026

फोडाफोडीच्या लोकान कडून काय अपेक्षा करणार?🤣😂
आणि काय तर हे लोकप्रतिनिधी!! ५० खोके एकदम ओके!

05/09/2026
05/09/2026

हे कुठलं हिंदुत्व?🤣😂

05/09/2026

१ सप्टेंबरपासून एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी NCMC कार्ड सक्तीचे केले आहे. मात्र, आता याच कार्डमुळे सर्वसामान्य प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

एजंटकडून १०० रुपयांचे रिचार्ज केले, तर कार्डमध्ये केवळ ८६.१४ रुपये बॅलन्स मिळतो. म्हणजेच १०० रुपयांमागे तब्बल १३.८६ रुपये कापले जातात. हाच टॉपअप एसटी कंडक्टर केल्यास ९८ रुपये मिळतात, कारण तिथेही गेटवे चार्जेसच्या नावाखाली २ रुपये प्रवाशांकडूनच वसूल केले जात आहेत.

विशेष म्हणजे, मेट्रो सेवांमध्येही एनसीएमसी कार्डचा वापर होतो, परंतु तिथे टॉपअप करताना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. मग ग्रामीण भागातील कनेक्टीव्हिटीचा सर्वात सोयीस्कर पर्याय असलेल्या एसटीमध्येच सर्वसामान्यांकडून हा अतिरिक्त चार्ज का आकारला जात आहे,

ग्रामीण भागात अनेक गावांपासून एसटी आगार ३०-३५ किलोम

Address

Wada
Vada
421303

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvasena Wada Taluka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share