06/10/2025
शिवप्रताप उद्योग समूहाचे सर्वेसर्वा कै. प्रतापशेठ (दादा) साळुंखे यांना द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
अभिवादक -
शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि; विटा.
पुष्पांजली कार्यक्रम - मंगळवार, दि. ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. शिवप्रताप गोल्ड टॉवर, कॉन्फरन्स हॉल ३ रा मजला विटा. येथे होणार आहे.