shubh_abhale

shubh_abhale Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from shubh_abhale, Video Creator, Wai.

" To Travel is to Live "
12/10/2023

" To Travel is to Live "




रत्‍नागिरी जिल्यातील दापोली तालुक्यात पन्हाळेकाजी येथे पुरातन लेणी आहेत. प्रणालक दुर्गाच्या दक्षिण भागात गौर लेणे असा एक...
24/09/2023

रत्‍नागिरी जिल्यातील दापोली तालुक्यात पन्हाळेकाजी येथे पुरातन लेणी आहेत. प्रणालक दुर्गाच्या दक्षिण भागात गौर लेणे असा एक भाग आहे. या लेणीसमूहात गणपती, त्रिपुरसुंदरी, सरस्वती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. अक्षोभयाची एक डोकेविरहीत मूर्ती येथे पहायला मिळते. शिवलिंग, गाभा-याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग, रामायण-महाभारतातील प्रसंगएका लेण्यात पहायला मिळतात. मानुषी बुद्ध, भैरव, हनुमान यांची शिल्पेही वेगवेगळ्या लेण्यात पहायला मिळतात.

आता विसाव्या क्षण....आईच्या मांडीवरील उशीत आणि सह्याद्रीच्या कुशीतील झोप म्हणजे स्वर्ग....❤
22/09/2023

आता विसाव्या क्षण....

आईच्या मांडीवरील उशीत आणि सह्याद्रीच्या कुशीतील झोप म्हणजे स्वर्ग....❤

रत्‍नागिरी जिल्यातील दापोली तालुक्यात पन्हाळेकाजी येथे पुरातन लेणी आहेत. प्रणालक दुर्गाच्या दक्षिण भागात गौर लेणे असा एक...
22/09/2023

रत्‍नागिरी जिल्यातील दापोली तालुक्यात पन्हाळेकाजी येथे पुरातन लेणी आहेत. प्रणालक दुर्गाच्या दक्षिण भागात गौर लेणे असा एक भाग आहे. या लेणीसमूहात गणपती, त्रिपुरसुंदरी, सरस्वती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. अक्षोभयाची एक डोकेविरहीत मूर्ती येथे पहायला मिळते. शिवलिंग, गाभा-याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग, रामायण-महाभारतातील प्रसंगएका लेण्यात पहायला मिळतात. मानुषी बुद्ध, भैरव, हनुमान यांची शिल्पेही वेगवेगळ्या लेण्यात पहायला मिळतात

22/09/2023
सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणरे ‘ढोल्...
21/09/2023

सातारा जिल्ह्यातील श्री तीर्थक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णा नदीच्या तीरावर असणरे ‘ढोल्या गणपती’चे मंदिर हे सर्व आबालवृद्ध गणेशभक्तांचे आवडते स्थान आहे.

माणूस एकटा जन्माला येतो.. एकटाच जातो.. पण सोबत आठवणींचा भला मोठा पेटारा कायम स्वत:सोबत ठेवतो.
14/09/2023

माणूस एकटा जन्माला येतो.. एकटाच जातो.. पण सोबत आठवणींचा भला मोठा पेटारा कायम स्वत:सोबत ठेवतो.

Address

Wai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when shubh_abhale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category