Mediapowerlive

Mediapowerlive Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mediapowerlive, News & Media Website, Warananagar.

05/06/2026

मालेतील अतिक्रमण नोंद प्रकरणावर सरपंच आणि अतिक्रमण धारकाचे स्पष्टीकरण

05/06/2026

📍 कोडोलीतील बेथेल नगर परिसरात चामडी वाद्य दुकानांमुळे दुर्गंधी पसरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. ⚠️

🐕 परिसरात कुत्र्यांचा वावर वाढून काहींना चावा घेतल्याच्या घटनाही घडल्याने नागरिकांनी संबंधित दुकान स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.

📲 Media Power Live सोबत जोडलेले रहा.

03/06/2026

🚨 पन्हाळ्यातील सौरऊर्जा प्रकल्प 21 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन; आंदोलन स्थगित | Panhala Solar Project News

दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेला प्रकल्प अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिक प्रमोद उदाळे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत नगरपालिकेत चर्चा घडवून आणली.

मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांनी तांत्रिक कारणांमुळे विलंब झाल्याचे सांगत येत्या 21 ते 22 दिवसांत प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

मात्र दोन वर्षांनंतरही प्रकल्प अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

👉 संपूर्ण बातमी पाहा आणि आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा.








02/06/2026

🚨 मालेमध्ये अतिक्रमण प्रकरणावरून नवा वाद!

गट क्रमांक 1420 मधील कथित अतिक्रमणाची नोंद ग्रामपंचायतीने अवघ्या एका दिवसात केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

अर्ज, मंजुरी, विकास निधी आणि असेसमेंट उतारा हे सर्व एका दिवसात कसे पूर्ण झाले? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली असून अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

👉 संपूर्ण बातमी पाहा आणि आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

30/05/2026

🌾 निलेवाडीत 40.5 गुंठे शेतजमीन विक्रीसाठी! 🚜 | Farm Land Sale

📍 मेन रोडपासून फक्त 200 मीटर अंतर
✔️ पाण्याची उत्तम सोय
✔️ भात व ऊस शेतीसाठी योग्य

🌱 शेती व गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी

📞 संपर्क : 99603 98729

27/05/2026

⚡ कोडोलीत स्मार्ट मीटरवरून संताप | mahavitran kodoli smart meter issue

📍 कोडोली, ता. पन्हाळा

👉 पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप
👉 ग्रामस्थांचा प्रखर विरोध
👉 ग्रामसभेचा विरोधाचा ठराव आधीच मंजूर

नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे धाव घेत स्मार्ट मीटरविरोधातील नाराजी व्यक्त केली.

📢 अधिक अपडेटसाठी Follow करा –

26/05/2026

🏥 वारणानगरमध्ये ‘कोरे हॉस्पिटल’ची अत्याधुनिक सेवा सुरू | Kore Hospital, Warananagarwarananagar
📍 वारणानगर, ता. पन्हाळा

👉 ICU, Ventilator आणि 24 तास सेवा
👉 ग्रामीण रुग्णांसाठी मोठा दिलासा
👉 कॅशलेस इन्शुरन्स सुविधा उपलब्ध

ग्रामीण भागातील रुग्णांना आता स्थानिक पातळीवर दर्जेदार उपचार मिळणार 🙌

📢 अधिक अपडेटसाठी Follow करा – Media Power Live

24/05/2026

📍 पोहाळे तर्फ आळते, ता. पन्हाळा

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला परिसरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. | ShaktipeethMahamarg

👉 जमिनी बाधित होणार असल्याची भीती
👉 प्रकल्प रद्द करण्याची मागणी
👉 संयुक्त पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका

📢 अधिक अपडेटसाठी Follow करा – Media Power Live

18/05/2026

🏆 वारणानगरच्या गणित गुरूंना जीवनगौरव पुरस्कार

📍 वारणानगर, ता. पन्हाळा

👉 31 वर्षांचा अध्यापन प्रवास
👉 गणित आणि विज्ञान विषयात मोलाचे योगदान
👉 त्रिवेणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

शैक्षणिक क्षेत्रातील या योगदानाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव 🙌

📢 प्रायोजित जाहिरात:
👉 Sanjay Ghodawat Industrial Training Institute (ITI)

🎓 Admission Open
👉 Technical Education | Skill Development | Career Opportunities

📍 Atigre, Kolhapur, Maharashtra
📞8378993579, 8459837535

📢 अधिक अपडेटसाठी Follow करा –

11/05/2026

कृष्णराज महाडिकांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा लवकरच?

📍 श्री क्षेत्र नरसिंहवाडी, शिरोळ

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी श्री गुरुदत्तांचे दर्शन घेतले.

👉 पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचे संकेत
👉 संघटन मजबूत करण्यावर भर
👉 कार्यकर्त्यांशी थेट संवादाचे नियोजन

📢 अधिक अपडेटसाठी Follow करा – Mediapowerlive

Address

Warananagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mediapowerlive posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mediapowerlive:

Share