Aapali Wardha

  • Home
  • Aapali Wardha

Aapali Wardha Smartwardha.com is a Smart web application. Digital platform local search to explore Wardha city an

मंगल मूरति,  मारुतनंदन,  भक्तविभूषण जय हनुमान.सकल अमंगल, मूल निकंदन,  संकट मोचन जय हनुमान.हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक ...
23/04/2024

मंगल मूरति, मारुतनंदन, भक्तविभूषण जय हनुमान.
सकल अमंगल, मूल निकंदन, संकट मोचन जय हनुमान.
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!.

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजेरामेणाभिहता निशाचरचमूः रामाय तस्मै नमः ।श्री राम नवमी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्...
17/04/2024

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमूः रामाय तस्मै नमः ।

श्री राम नवमी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

16/04/2024

बेरोजगारी चे वाढते प्रमाण त्यात वर्धेत मागील 10 वर्षात एकही उद्योग आला नाही

आज भारतात बेरोजगारीचे भयावह वास्तव आहे त्यात विदर्भाचे तर अतिशय भयावह वास्तव आहे आधी पासून सरकारने विदर्भ सोबत दुजा वेहव्यार केला आहे आजही इथली परिस्थिती अतिशय बिकट आहे त्यात वर्धा जिल्हा जो गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याच जिल्ह्यात मागील 10 वर्षात कुठलाही प्रकल्प आला नाही .
प्रत्येक निवणुकीत जिल्हात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणार याची आश्वासने दिले जातात परंतु ते आश्वासने कधी पूर्ण होताना दिसतच नाही.

17/10/2020

🙏शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना  सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना... 🙏नवारात्रीच्या हार्दिक शुभेच्छा✨💐💐

✨नवरात्री म्हणजे
न - नवचेतना देणारी
व - विघ्नांचा नाश करणारी
रा - राजसी मुद्रा असलेली
त्री- तिन्ही त्रिभूवनी वास करणारी 
माता तुमच्यावर सुख, समाधान, ऐश्वर्याची बरसात करो...✨
Follow
Visit: www.smartwardha.com

🤩Charkha Bridge Wardha 🔥मुंबई-नागपूरवरील 701 किमी समृद्धी कॉरिडोरवर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 'चरखा ...
14/10/2020

🤩Charkha Bridge Wardha 🔥
मुंबई-नागपूरवरील 701 किमी समृद्धी कॉरिडोरवर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 'चरखा पुलाची' रचना करण्यात येत आहे. चरखा हे महात्मा गांधींचे प्रतीक आहे जे स्वदेशी म्हणून वापरले गेले आहेत. हा पूल सेवाग्राम आश्रमात जाताना 315 मीटर वर्धा जिल्ह्यातील प्रवेश बिंदू असेल. पुलाच्या डिझाईनमध्ये तीन चाके असतील. दोन मोठ्या रिंग 40 मीटर रुंदीच्या आणि एक अंगठी 16 मीटरची असेल. वर्धा नदीवर सहा लेन रस्ता बनविला जाईल, पुलाला दोन सर्व्हिस लेन असतील.
Follow us
Visit ➡️ www.smartwardha.com
Like ❤️follow ☝️ share 🤳

10/10/2020

🤣Viral खदं खदं 🔥
Follow us on
❤️Like Follow☝️share🤳 with your Friends 🧑‍🤝‍🧑

09/10/2020

Wardha breaking

07/10/2020

❌धोक्याचा इशारा🔴
कृपया लक्ष द्या⚠️
Osmose नावाचा एक अतिभयानक आर्थिक घोटाळा पूर्ण भारतात धुमाकूळ घालत आहे.
आपल्या पर्यंत जर हे पोहचले असतील तर आत्ताच जागे व्हा.
अशा काही कंपनी येतात आणी सर्व सामान्य लोकांना गंडा घालून जातात.
ही कंपनी जुलै 2020 पासून भारतात पसरली आहे आणि लोकांना सांगत आहे की दोन वर्षांपूर्वी सुरू झाली आहे.
आता पर्यंत जवळपास 1 लाख लोकांना गंडा घालून झाला आहे.
कृपया अशा प्रलोभनांना भुलून जाऊ नका.
सध्या सर्वसामान्य जनता ही आर्थिक विवंचनेत आहे आणि अशा बोगस कंपन्या फायदा घेत आहेत.
- भारतात money circulation हा एक आर्थिक गुन्हा आहे.
- या मध्ये लोकांना सांगितले जाते की आपण 1200 रुपये भरा आणि आपल्याला दरदिवशी 20 रुपये दिले जातील.
- अशा खूप कंपनी आज पर्यंत आल्या आहेत आणि लोकांना लुबाडून गेल्या आहेत.
जास्तीत जास्त लोकांना हा संदेश पोचवण्यासाठी माझी मदत करा.🙏

➡️News : वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत (Prahar protest...
06/10/2020

➡️News : वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या आहेत (Prahar protest against liquor bottle in Wardha Collector office premises). यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी या सर्व रिकाम्या दारुच्या बाटल्या थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाच्या दारासमोरच उभ्या केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ओल्या पार्ट्यांचे पितळ उघड पडल्याचीही चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच दारुच्या रिकाम्या बाटल्या आढळल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं कोण दारु रिचवतंय? असाच प्रश्न प्रहार संघटनेने उपस्थित केलाय. चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर दारु बाटल्यांचा खच आणून ठेवल्याने प्रशासनाचीही चांगलीच तारांबळ उडाली. वर्धा दारुबंदीचा निर्णय घेतलेला जिल्हा असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून जंग्गी पार्ट्या होत असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील रिकाम्या दारुच्या बाटल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर आणून ठेवल्याने या प्रश्नाला चांगलीच वाचा फुटली आहे.
☑️Visit : www.smartwardha.com
✅Turn on post notification for updates 🔔

🤣🤣🤣🤣Follow us ➡️  ✅Turn on post notification for updates🔔Like & Mentioned ur friends 🧑‍🤝‍🧑😂 and share 🤳Visit : www.smart...
05/10/2020

🤣🤣🤣🤣
Follow us ➡️
✅Turn on post notification for updates🔔

Like & Mentioned ur friends 🧑‍🤝‍🧑😂 and share 🤳
Visit : www.smartwardha.com

#

Address


Telephone

+91 84858 60191

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapali Wardha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share