ramkisan raut

ramkisan raut मि एक शेती मजुरदार आहे

26/01/2026

26 जनवरी गणतंत्र दिवस 26 जनवरी: विचारधारा से बना राष्ट्र🟠⚪💙🟢

#26जनवरी #गणतंत्रदिवस #गणतंत्रदिवसभारत #भारतीयसंविधान #संविधानदिवस

🇮🇳 तिरंग्याच्या सन्मानासाठी, संविधानाच्या विचारांसाठी…भारत मजबूत आहे कारण विचार मजबूत आहेत.जय संविधान! जय भारत! 💙 #जयसंव...
25/01/2026

🇮🇳 तिरंग्याच्या सन्मानासाठी, संविधानाच्या विचारांसाठी…
भारत मजबूत आहे कारण विचार मजबूत आहेत.
जय संविधान! जय भारत! 💙

#जयसंविधान
#तिरंगा
#भारतअभिमान
#देशभक्ती

24/01/2026

भाकर खाताय का नाही च्याहा पितोकी?🥰😍👰‍♂️



24/01/2026

बघा मित्रांनो, न हात लावता डोक्यावर पोत घेऊन चालण्याची कला 🙏
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ❤️ कमेंट 💬 शेअर 🔄 आणि फॉलो करा 🤝





बिग बॉस 6 सीजनमध्ये आपला पाठिंबा कोणाला आहे?
24/01/2026

बिग बॉस 6 सीजनमध्ये आपला पाठिंबा कोणाला आहे?

23/01/2026

कैसा देश है मेरा एक आदमी गंगा मे दुध बह दे रहा है लेकीन जिस गरिब को दुध की आवश्यकता उसे दुध नही दे रहा है! कैसा देश है मेरा भाई?


मराठमोळी मुलगी दिव्या शिंदे हिला आपला पाठिंबा आहे का? दिव्या शिंदे या मुलीने आतापर्यंत अनेक आंदोलनं करून शोषित वंचित लोक...
23/01/2026

मराठमोळी मुलगी दिव्या शिंदे हिला आपला पाठिंबा आहे का?

दिव्या शिंदे या मुलीने आतापर्यंत अनेक आंदोलनं करून शोषित वंचित लोकांना न्याय मिळवून दिला त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम निरपेक्ष भावनेने केलं आहे. तिचं आयुष्य खरंतर फारच संघर्षमय आहे. शोषित वंचित यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तिने वेगवेगळे आंदोलन केलेली आहेत. प्रसंगी आपल्या अंगावर कुठल्या केसेस दाखल होतील याची तिने पर्वा केली नाही.

बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये स्पर्धक म्हणून नुकतीच एन्ट्री घेतली आहे. तिचा प्रवेश झाल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम जनतेने तिचे अभिनंदन केले आहे. अन्यायाविरुद्ध लढणारी मराठी मुलगी अशी तिची महाराष्ट्रभर ओळख आहे. अनेक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन लोकांना न्याय देण्याचे काम तिने केलं आहे. ११ जानेवारी २०२६ ला प्रीमियर झालं ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, युवा नेते आणि आंबेडकरी चळवळीची सक्रिय कार्यकर्ती आहे.
तिची एन्ट्री खूप धमाकेदार होती. तिने बिग बॉस घरात प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आदर व्यक्त करत स्टेजवर "जय भीम" आणि "जय शिवराय" म्हणत सर्वांचं लक्ष वेधलं.

ती सिंहगड लॉ कॉलेजसारख्या कॉलेजमधील अन्यायाविरुद्ध आंदोलनासाठी व्हायरल झाली होती आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढते. आजही विद्यार्थ्यांचे कुठलीही प्रश्न असेल तर ती त्यासाठी आंदोलन करते.

सध्याच्या परिस्थितीमध्ये बिग बॉसच्या घरातील तिचं वर्तन फारच छान आणि सर्वांचं मन जिंकणार आहे. त्यामुळे तिला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

आता शो फक्त सुरू झाला आहे. १३ जानेवारी २०२६ ला, म्हणजे फक्त २-३ दिवस झाले आहेत. पहिल्या दिवसांमध्ये तिची एन्ट्री आणि मिशन रेशन टास्कमध्ये ती बेशुद्ध पडल्याची बातमी आली होती, ज्यामुळे घरात थोडं पॅनिक झालं होतं. तर मित्रांनो अशा या दिव्या शिंदे साठी आपण सपोर्ट करूयात.
आपला तिला सपोर्ट आहे का नक्की सांगा

22/01/2026

कराओकेवर गायलेलं एक भावूक हिंदी गाणं 🎵
आवडलं तर लाईक आणि शेअर करा ❤️





19/01/2026

दिल की धडकन, परदेसची आठवण आणि जुन्या हिंदी गाण्याची जादू ✨
कराओकेवर गायलेलं हे गीत मनातून गायलं आहे.
आवडलं तर लाईक ❤️ शेअर 🔁 आणि कमेंट जरूर करा 🙏






19/01/2026

एवढा आली असेल पाहा आपल्या तळ्यात?😋🦈🍲



दोस्तो एक 14साल के दलित लड़के से दर गई सरकार उसके ऊपर एफ आई आर कर दी गई आप सोचो इस बच्चे की केबल इतनी सी गलती है की बच्च...
19/01/2026

दोस्तो एक 14साल के दलित लड़के से दर गई सरकार उसके ऊपर एफ आई आर कर दी गई आप सोचो इस बच्चे की केबल इतनी सी गलती है की बच्चा सरकार से सवाल पूछता था सही जवाब पूछने पर एफ आई आर कर देती है सरकार बच्चे के अंदर बहुत टेलेंट था आप बच्चे की सपोर्ट करो प्लीज

Address

Washim

Alerts

Be the first to know and let us send you an email when ramkisan raut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share