jyotimoon59

jyotimoon59 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from jyotimoon59, Digital creator, .

🫵🏻जीवनात लढायला शिका रडायला नाही💯✅ बोलणाऱ्याला बोलू द्यायचं पण जीवन भारी जगायचं… बाकी लोक बोलतच राहणार 😌❤️" आपण कुणाच्या तोंडावर झाकण ठेवू शकत नाही... शेवटी त्यांचे संस्कार बोलतात 👍🏻❤️

स्माईल कशी आहे मग..?😍 स्माईल आवडली असेल तर तर लाल दिल ❤️ पाठवा 😍 नसेल आवडली तर ब्लॅक दिल 🖤 पाठवा 😒 बघू कोणते दिल जास्त य...
21/08/2026

स्माईल कशी आहे मग..?😍 स्माईल आवडली असेल तर तर लाल दिल ❤️ पाठवा 😍 नसेल आवडली तर ब्लॅक दिल 🖤 पाठवा 😒 बघू कोणते दिल जास्त येतात 😍😍

या जेवण करायला 🍽️🍴
21/08/2026

या जेवण करायला 🍽️🍴

तुम्हाला हा मराठमोळा अंदाज कसा वाटला मंडळी? ❤️आवडला असेल तर लाईक नक्कीच करा जय महाराष्ट्र 🙏😍
20/08/2026

तुम्हाला हा मराठमोळा अंदाज कसा वाटला मंडळी? ❤️आवडला असेल तर लाईक नक्कीच करा जय महाराष्ट्र 🙏😍

20/08/2026

सांगा पाहू मोबाईल ला मराठी मध्ये काय बोलतात फक्त हुशार लोक सांगू शकतील?

"कोल्हापूर" हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? 🤔​भीमा​कृष्णा​पंचगंगा​गोदावरी
20/08/2026

"कोल्हापूर" हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? 🤔
​भीमा
​कृष्णा
​पंचगंगा
​गोदावरी

19/08/2026

सासरी येण्याआधी वाटायचं मस्त
सासरी सजून धजून राहायचं...
पणसासरी आल्यावर समजलं की सजून
धजून राहणारी सून नाही तर
कंबरला पदर खोसून काम करणारी
सून जास्त आवडते....

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when jyotimoon59 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share