Avichal Global

Avichal Global Avichal Global is Book Publisher. This is social networking bhim community.

ब्लॉकचेन युग म्हणजे असा काळ जिथे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने वेगवेगळ्या उद्योग, सेवा आणि सामाजिक व्यवस्थांमध्ये मोठा बदल घडवू...
06/06/2025

ब्लॉकचेन युग म्हणजे असा काळ जिथे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने वेगवेगळ्या उद्योग, सेवा आणि सामाजिक व्यवस्थांमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. ब्लॉकचेन युग हे पुस्तक मराठी भाषेत लिहिलेले आहे व त्याचा अनुवाद इंग्रजी मध्ये करण्यात आला असून हे पुस्तक साध्या आणि सोप्या भाषेत लिहिण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

ब्लॉकचेन आणि क्रिप्टो ही तंत्रज्ञानाची भाषा सर्व सामान्य माणसाला समजणे थोडे अवघड असल्या मुळे या पुस्कात दोन भाषांचा मराठी, इंग्रजी आणि काही छायाचित्रांचा वापर करण्यात आला असून या तिघांच्या एकत्री करणामुळे सर्वसामान्यांना ही माहिती समजणे अवघड होणार नाही.

ब्लॉकचेन युग हे पुस्तक लिहिण्याचा मुख्य हेतू म्हणजे नवीन गुंतवणूकदारांना तसेच या क्षेत्रात आवड असणाऱ्या व काम करण्यास इच्छुक असणाऱ्या नवीन समूहाला आणि वाचकांना आर्थिक क्षेत्रातील क्रांतिकारी बदलांची माहिती देणे आणि त्याचा फायदा कसा घेतला जाऊ शकतो हे उलगडणे आहे.

ब्लॉकचेन युग या पुस्तकात पारंपरिक चलन प्रणालीपासून आधुनिक डिजिटल चलनांपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला आहे. वाचकांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची आणि क्रिप्टो संकल्पनेची माहिती मिळावी, तसेच भविष्यातील आर्थिक प्रणालींमध्ये त्यांनी आपले स्थान कसे निश्चित करावे हे समजावे, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

ब्लॉकचेन युग ही पुस्तक वाचकांना आर्थिक व्यवस्थेमधील ऐतिहासिक प्रवास, सध्याची परिस्थिती आणि भविष्यातील संभाव्य बदलांचा अभ्यास करण्यासाठी प्रेरित करेल. डिजिटल युगातील प्रमुख संकल्पना जसे की ब्लॉकचेन, क्रिप्टो, NFT, आणि वेब 3 यांचा उलगडा करणारे हे पुस्तक आर्थिक स्वातंत्र्य व आधुनिक गुंतवणुकीचे दरवाजे उघडेल तसेच या पुस्तकातील माहितीमुळे वाचकांना क्रिप्टो क्षेत्रातील संभाव्य फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यास मदत होईल.

https://amzn.in/d/0xGH9jQ

Discover the transformative world of blockchain technology with this comprehensive bilingual guide written in Marathi and English. The book delves deep into the fundamentals of blockchain, cryptocurrencies, NFTs, and Web 3, making complex concepts accessible to readers from all backgrounds. Throu...

Address

Yavatmal

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avichal Global posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category