
09/04/2025
ब्लॅक डायमंड सिटी, चंद्रपूर येथून आलेले डॉ. माने सर यांनी आज ALL REACH MEDIA स्टुडिओला सौजन्य भेट दिली.
यावेळी त्यांनी आयुर्वेदाची उत्पत्ती आणि मानवी जीवनावर होणारा प्रभाव यावर सुंदर व विचारप्रवृत्त चर्चा केली.
मन:पूर्वक आभार सर!
आपली भेट आमच्यासाठी प्रेरणादायी ठरली.