18/09/2026
एका घोड्याच्या चमत्कारापासून सुरू झालेली… श्री काळभैरवनाथांची ऐतिहासिक गाथा! 🔱
येवला तालुक्यातील बोकटे येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान… ३०० हून अधिक वर्षांची परंपरा, लोकश्रद्धा आणि समृद्ध इतिहास जपणारं जागृत देवस्थान.
मल्हारराव होळकरांच्या लाडक्या घोड्याला अंगारा लावल्याची आख्यायिका असो किंवा आजही श्रद्धेने पार पडणारी भव्य यात्रा… बोकट्याची ही परंपरा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जिवंत वारसा आहे. 🙏
इतिहास, श्रद्धा आणि लोकपरंपरेची अशीच रंजक माहिती जाणून घेण्यासाठी ‘Yeola Reporting’ पेजला नक्की Follow करा! 🔱