Zep marathi

Zep marathi #झेप_मराठी I प्रत्येक घरासाठी.. घरातील प्रत्येकासाठी ...I उत्तर महाराष्ट्रातील एक परिपूर्ण चॅनेल

माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी..
02/08/2025

माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी..

24/07/2025

धुळे हादरले ! गोळीबार करीत सराफा व्यापाऱ्यांकडचे अंदाजे ३ किलो सोने लुटले

05/06/2025

संवादात आत्मविश्वास कमी जाणवतोय ? आपला पीआर वाढवायचाय? व्यक्तिमत्व आणखी प्रभावी बनवायचयं?
🔥 तुमचं व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास एकदम Level Up करा – १० दिवसांत!
कम्युनिकेशन अँड पीआर मास्टरक्लास सोबत..

💹 फी - फक्त 999/-
📃 सर्व सहभागी प्रशिक्षितांना ई-सर्टिफिकेट
🎤 अभ्यासक्रमाची भाषा - मराठी
📍 प्लॅटफॉर्म - झूम ऍप

👨‍🏫 मार्गदर्शक: प्रा.अनिल चव्हाण सर
- 32 वर्षांचा पत्रकारिता, अध्यापन व वक्तृत्वाचा अनुभव.
- व्याख्याते, मीडिया ट्रेनर आणि व्यावसायिक PR Consultant.

💡 या कोर्समध्ये तुम्ही शिकाल:
✅ आत्मविश्वासाने बोलणं
✅ प्रभावी भाषण आणि संभाषण कौशल्य
✅ बॉडी लँग्वेज आणि स्टेज कॉन्फिडन्स
✅ PR (Public Relations) आणि ब्रँडिंग स्किल्स
✅ व्यक्तिमत्व विकास आणि नेटवर्किंग
✅ मुलाखती, प्रेझेंटेशन व सोशल मीडिया संवाद

🎁 यात मिळवा:
🎓 प्रमाणपत्र | मराठी नोट्स |
🗣️ वैयक्तिक फीडबॅक व प्रॅक्टिकल सेशन्स

📲 आजच नाव नोंदवा – जागा मर्यादित!
👉 https://forms.gle/tFsrsaB2ifc8yqLR8

मर्यादित जागा, आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी आजचं संपर्क करा.
अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा..
संपर्क - 93229 98379 / 8208929392 / 7721046213

#झेप_मराठी I प्रत्येक घरासाठी.. घरातील प्रत्येकासाठी ...I उत्तर महाराष्ट्रातील एक परिपूर्ण चॅनेल

गुलमोहर प्रकरण अपडेट...  अखेर माजी आमदार अनिल गोटे यांचा जवाब नोंदविला
02/06/2025

गुलमोहर प्रकरण अपडेट...
अखेर माजी आमदार अनिल गोटे यांचा जवाब नोंदविला

अवघ्या १८ महिन्याच्या चिमुकल्याला जमिनीवर आपटून केले ठार, धुळे तालुक्यातील रामी येथील घटना
31/05/2025

अवघ्या १८ महिन्याच्या चिमुकल्याला जमिनीवर आपटून केले ठार, धुळे तालुक्यातील रामी येथील घटना

रोहिणी खडसे संतापल्या, म्हणाल्या.. "हगवणेंच्या वकिलाच्या चार कानात मारा, मी सत्कार करेल"
30/05/2025

रोहिणी खडसे संतापल्या, म्हणाल्या.. "हगवणेंच्या वकिलाच्या चार कानात मारा, मी सत्कार करेल"

धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या १ कोटी ८४ लाख रुपयांची चौकशी सुरु...
22/05/2025

धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या १ कोटी ८४ लाख रुपयांची चौकशी सुरु...

धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची छ. संभाजीनगर ला बदली तर नूतन जिल्ह्धिकारी म्हणून भाग्यश्री विसपुते यांची नियुक्त...
21/05/2025

धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची छ. संभाजीनगर ला बदली
तर नूतन जिल्ह्धिकारी म्हणून भाग्यश्री विसपुते यांची नियुक्ती

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्...
20/05/2025

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वावर शोककळा पसरली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (ANI) बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलशी संबंधित दोन फरार आरोपींना अटक केली. २...
17/05/2025

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (ANI) बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलशी संबंधित दोन फरार आरोपींना अटक केली. २०२३ मध्ये पुण्यात IED (स्फोटक यंत्र) तयार करणे आणि चाचणी करणे या संदर्भात ही अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख अब्दुल्ला फयाज शेख उर्फ ​​डायपरवाला आणि तल्हा खान अशी झाली आहे. दोघेही जकार्ता (इंडोनेशिया) येथे लपले होते. शुक्रवारी रात्री ते भारतात परतत असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-२ वर इमिग्रेशन ब्युरोने त्यांना थांबवले आणि ताब्यात घेतले. यानंतर, NIAच्या पथकाने त्या दोघांना ताब्यात घेतले आणि अटक केली, असे तपास यंत्रणेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

युद्धामुळे आयपी एल चे सामने स्थगित.. आठवडा भरात येणार नवीन शेड्युल
09/05/2025

युद्धामुळे आयपी एल चे सामने स्थगित.. आठवडा भरात येणार नवीन शेड्युल

05/05/2025

Address

Vadibhokar Road
Dhule
424002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zep marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Zep marathi:

Share