Yuvavivek युवाविवेक

Yuvavivek युवाविवेक उत्साही तरूणाईची उत्स्फुर्त साद...!!!

10/02/2025
नमस्कार, आपण प्रत्येक आठवड्यामध्ये दोन विषयांवर लेख मागवून त्यातील निवडक लिखाण आपल्या युवाविवेक या वेबसाईटवर अपलोड करणार...
09/22/2025

नमस्कार,

आपण प्रत्येक आठवड्यामध्ये दोन विषयांवर लेख मागवून त्यातील निवडक लिखाण आपल्या युवाविवेक या वेबसाईटवर अपलोड करणार आहोत. तरी आपल्या सर्व युवा लेखकांना विनंती आहे की,
१) 'आमचा नवरात्रोत्सव'
आणि
२) 'पर्यटन'
या विषयावर लेख लिहून २८ सप्टेंबरपर्यंत [email protected] या मेल आयडीवर पाठवावे.

धन्यवाद
- युवाविवेक

नमस्कार, आपण प्रत्येक आठवड्यामध्ये दोन विषयांवर लेख मागवून त्यातील निवडक लिखाण आपल्या युवाविवेक या वेबसाईटवर अपलोड करणार...
09/15/2025

नमस्कार,

आपण प्रत्येक आठवड्यामध्ये दोन विषयांवर लेख मागवून त्यातील निवडक लिखाण आपल्या युवाविवेक या वेबसाईटवर अपलोड करणार आहोत. तरी आपल्या सर्व युवा लेखकांना विनंती आहे की,
१) 'माझा मराठवाडा'
आणि
२) 'प्रवास'
या विषयावर लेख लिहून २१ सप्टेंबरपर्यंत [email protected] या मेल आयडीवर पाठवावे.

धन्यवाद
- युवाविवेक

नमस्कार, आपण प्रत्येक आठवड्यामध्ये दोन विषयांवर लेख मागवून त्यातील निवडक लिखाण आपल्या युवाविवेक या वेबसाईटवर अपलोड करणार...
09/09/2025

नमस्कार,

आपण प्रत्येक आठवड्यामध्ये दोन विषयांवर लेख मागवून त्यातील निवडक लिखाण आपल्या युवाविवेक या वेबसाईटवर अपलोड करणार आहोत. तरी आपल्या सर्व युवा लेखकांना विनंती आहे की,
१) 'मी वाचलेली ज्ञानेश्वरी'
आणि
२) 'साक्षरता'
या विषयावर लेख लिहून १४ सप्टेंबरपर्यंत [email protected] या मेल आयडीवर पाठवावे.

धन्यवाद
- युवाविवेक

Address

Charlotte, NC

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvavivek युवाविवेक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yuvavivek युवाविवेक:

Share

विवेकाने विचार करणार्‍या प्रत्येक युवकासाठी

नमस्कार !

समाज विवेकी व्हावा; यासाठी प्रत्येकाने विवेकाने विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती महाविद्यालयीन तरुणांची. कारण याच वयात त्यांची स्वतःची मतं तयार होत असतात, स्वतःच्या आणि इतरांच्याही अस्तित्वाविषयी असंख्य प्रश्न त्यांना पडत असतात. ही पिढी त्या प्रश्नांचा वेगवेगळ्या अंगाने विचार करत असते. हीच मते, प्रश्न, विचार, भावना फक्त डोक्यात न राहता, प्रत्यक्षात उतरणं गरजेचं असतं. त्यासाठी माध्यम कोणतंही असो, व्यक्त होणं महत्त्वाचं. हाच उद्देश समोर ठेवून विवेकाने विचार करणाऱ्या आणि समाजभान जपणाऱ्या प्रत्येक तरुण-तरुणीसाठी आहे हे युवाविवेक व्यासपीठ!

तंत्रज्ञानाचं बदलतं स्वरूप आणि तरुणाईचा इंटरनेटकडे वाढता कल लक्षात घेऊनच युवाविवेक या वेब पोर्टलवर विविध विषयांवरील माहितीपर लेख जसे की, आरोग्य, कौशल्य, तंत्रज्ञान, राजनीती, मनोरंजन, वार्ता, मुलाखती, Audio-Video Clips, Photo Features या सगळ्याचा समावेश केला आहे.