
12/19/2022
https://youtu.be/fx6lNCY_JV4
अल्पसंख्यांक दिना दिवशी कोणत्याही माध्यमिक शाळेत कार्यक्रम झाले नसले तरी अल्पसंख्याक समाजातील नेत्यांमध्ये निरूत्साह दिसून आला समाजातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी नागरी रुग्णालयामध्ये आरोग्य शिबीर घेऊन हा दिन साजरा करण्यात आला