News 18 Janmat

News 18 Janmat आवाज जनमताचा, समस्या तुमची ,साथ आमची...!
अगर कलम के सिपाई सो गये तो वतन के गद्दार वतन को बेच देंगे..!

03/03/2025

पुणे स्वारगेट प्रकरण
संतोष देशमुख प्रकरण
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड प्रकरण
मुंबई येथील लेडीज डान्सबार प्रकरण
पूर्ण मुंबई मध्ये सुरू असलेले हुक्का पार्लर प्रकरण.
असे बरेच प्रकार आहेत की या सगळ्या घटनांना आळा घालण्यात गृहमंत्रालय निष्क्रिय ठरले आहेत.
याच कारणास्तव गृहमंत्रालयाने पूर्ण पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना फक्त हफ्ते घेण्यासाठी ठेवलेले दिसत आहे.
याच करिता गृहमंत्रालय आज अधिवेशनात या सगळ्या धंद्यांना पूर्ण पने अधिकृत असल्याचे जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.
पूर्ण मुंबई मध्ये लेडीज डान्सबार
हुक्का पार्लर मटकाजुगार
हे सगळे धंदे २४ तास चालू ठेवण्याचे सुद्धा आदेश जारी करू शकतात. कारण राज्याची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असल्याने आणि लाडकी बहीण योजनेचा अधिकचा भार आल्याने हे निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याला सर्वात जास्त राजस्व याच सगळ्या काळ्या धध्या मधून मिळतो असे म्हणण्या पेक्षा राजकारणी व पोलिस प्रशासन यांचेच राजस्व जास्त बळकट होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

09/25/2022
09/04/2022

Address

R C F Mahul Road
Kansas City, MO

Telephone

+18169227327

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when News 18 Janmat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News 18 Janmat:

Share

Category