05/15/2022
एक ना अनेक सल्ले सहकारी पोलीस आणि जमावातून येत होते. पण तीला काहीच ऐकू येत नव्हतं.* ती आपल्या कर्तव्यात जणू बेभान झाली होती. पोलिस ठाण्यात दारुगोळाही होता. *आकस्मात काहीही अघटित होऊ शकलं असतं. पण तिने जीवाची पर्वा न करता कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं.
दापोली पोलिस ठाणे आग दुर्घटनेतील कोमल उत्तम ढोलेंची शौर्यकथा
मराठीतील एक विश्वसनीय जनमाध्यम *दिव्य कोकण
*एक ना अनेक सल्ले सहकारी पोलीस आणि जमावातून येत होते. पण तीला काहीच ऐकू येत नव्हतं.* ती आपल्या कर्तव्यात जणू बेभान झ.....