Like & Share WhatsApp Videos

Like & Share WhatsApp Videos WhatsApp Viaral Videos

WhatsApp Viaral Videos - We Are Providing Daily New Videos Specially Optimize For Whatsapp

Timeline Photos
07/13/2016

Timeline Photos

07/11/2016
Bindass World

Bindass World

वेळ: सकाळची
स्थळ: कॉलेजचा कट्टा

प्रदीप बनसोडे उर्फ 'लंगड्या'(पेपर वाचत): लका परश्या मरे जिकला की इंबल्डन......

प्रशांत काळे उर्फ परश्या: मंग काय झालं?

लंगड्या: (तंबाखु थुंकत) आरं तो फेडर जिकला असता ना तर लई पोष्टी,कमेंटी दिसल्या असत्या फेसबुकला....

परश्या:ए लंगड्या .........'आर्ची' टेनिस बघत आसन का रं?

लंगड्या: काय माहित नाही लका परश्या....पन ती लय काय काय करती....
...आपन फ्लेक्स लावायचा का 'इंबल्डन जिकल्याबद्दल एंडी मरे चे अभिनंदन!!शुभेच्चुक: प्रशांत काळे उर्फ बीटरगांवचे धोनी!

परश्या: जाऊ दे लका लंगड्या...मला क्रिकेट सोडुन काय बी कळत नाय....

लंगड्या:आर ते तर सा-यांलेच कळायले..तुला टेनिसबी कळतंय,फुटबॉलबी कळतोय..हे 'आर्ची'ला कळालं तर इंप्रेशन पडल की लका...लय भारी वाटन तिला....

परश्या:लंगड्या .....लै हुशारेस लका..चल लावुन टाकु फ्लेक्सं मरेचा...त्या सल्याचा व तुजा बी फोटु टाकु

लंगड्या:अरं पन मरेचा फोटो कुटं भेटल?फेसबुकला तर कुनी पोष्ट केला नाई..

परश्या:अरं मिळु रे....तू म्हनतोय ना फेसबुकला टाकला नाय..आपन आपल्या गावात लावु चल...
लंगड्या: चल

(दोघे जातात........)

©डॉ.मिलिंद अ.कुलकर्णी

Poster of marriage function ..
06/17/2016

Poster of marriage function ..

Poster of marriage function ..

05/30/2016

दुबईच्या रस्त्यांवर 'आर्ची-परशा'चे रोमँटिक फोटोशूट, बघा खास झलक.
www.playmarathi.com - Watch Marathi Movie.

दुबईच्या रस्त्यांवर 'आर्ची-परशा'चे रोमँटिक फोटोशूट, बघा खास झलक.
www.playmarathi.com - Watch Marathi Movie.

आर्ची
05/27/2016
आर्ची

आर्ची

Watch Latest official Sairat full HD Movie

05/26/2016

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने सर्वांनाच वेडे करुन सोडलेय. 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्याने तर तरुणाईसह प्रेक्षकांना वेड लावलेय. सर्वांना वेड लावणाऱ्या या सिनेमात चक्क रिंकू अर्थात प्रेरणा राजगुरु हिच्या आई-बाबांसह आजीने काम केलेय, बरं का? या सिनेमात आईने छोटीशी भूमिका साकारलेय.

'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यात तसेच पोलीस स्टेशनबाहेर अशा दोन सिनमध्ये आशा राजगुरु झळकल्या आहेत. गाणे सुरु असताना गच्चीवर उभ्या असलेल्या महिलांच्या ग्रुपमध्ये आशा राजगुरु दिसतात. तर याच गाण्यावर आजीने धम्माल डान्स केलाय. नागराजसोबत एका दृश्यात तिचे वडीलही दिसत आहेत. तर रिंकूसोबत राणी कलरच्या साडीत दिसणा-या आजीबाई या तिच्या आजी आहेत. तुम्ही नीट गाणे पाहिले तर ते तुमच्या लक्षात येईल.

कंदरमध्ये तीन दिवस शूटिंग होते. हे शूटिंग रात्रीचे आहे. या गाण्यासाठी लोकांची गर्दी हवी होती. त्यामुळे अकलुज येथील कॉलनीतील बरेचसे लोक या गाण्यात सहभागी झाले. आमची पूर्ण कॉलनी यात सहभागी होती. या गाण्यात माझ्यासह रिंकूचे वडील आणि आजीसुद्धा झळकल्या आहेत, असे रिंकूच्या आई आशा सांगतात.

नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या सिनेमाने सर्वांनाच वेडे करुन सोडलेय. 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्याने तर तरुणाईसह प्रेक्षकांना वेड लावलेय. सर्वांना वेड लावणाऱ्या या सिनेमात चक्क रिंकू अर्थात प्रेरणा राजगुरु हिच्या आई-बाबांसह आजीने काम केलेय, बरं का? या सिनेमात आईने छोटीशी भूमिका साकारलेय.

'झिंग झिंग झिंगाट' या गाण्यात तसेच पोलीस स्टेशनबाहेर अशा दोन सिनमध्ये आशा राजगुरु झळकल्या आहेत. गाणे सुरु असताना गच्चीवर उभ्या असलेल्या महिलांच्या ग्रुपमध्ये आशा राजगुरु दिसतात. तर याच गाण्यावर आजीने धम्माल डान्स केलाय. नागराजसोबत एका दृश्यात तिचे वडीलही दिसत आहेत. तर रिंकूसोबत राणी कलरच्या साडीत दिसणा-या आजीबाई या तिच्या आजी आहेत. तुम्ही नीट गाणे पाहिले तर ते तुमच्या लक्षात येईल.

कंदरमध्ये तीन दिवस शूटिंग होते. हे शूटिंग रात्रीचे आहे. या गाण्यासाठी लोकांची गर्दी हवी होती. त्यामुळे अकलुज येथील कॉलनीतील बरेचसे लोक या गाण्यात सहभागी झाले. आमची पूर्ण कॉलनी यात सहभागी होती. या गाण्यात माझ्यासह रिंकूचे वडील आणि आजीसुद्धा झळकल्या आहेत, असे रिंकूच्या आई आशा सांगतात.

05/23/2016

फक्त बघू नका लाईक करा लाईक
मराठीत सांगितल्यालं कळतं का? का English मध्ये सांगू ?

फक्त बघू नका लाईक करा लाईक
मराठीत सांगितल्यालं कळतं का? का English मध्ये सांगू ?

सैराट चित्रपटाचे चित्रिकरण स्थळे आर्ची चा बं...
05/23/2016

सैराट चित्रपटाचे चित्रिकरण स्थळे
आर्ची चा बंगला - भांगे वस्ती, कंदर गाव (तालुका करमाळा)
याड लागलं गाण्यातील विहीर - देवळाली गाव (तालुका करमाळा)
सैराट झालं जी गाण्यातील वाळलेले झाड तसेच मोठी विहीर आणि कमला देवी मंदीर व दीपमाळ - करमाळा
सैराट झालं जी गाण्यातील सुर्यास्ताचा सीन - इनामदार वाडा, उजनी, कुगाव (तालुका - करमाळा )
आर्ची परश्या चे काॅलेज - दादा पाटील महाविद्यालय कर्जत (तालुका - कर्जत जि.नगर)
सल्याचे गॅरेज व सपनीचे किराणा दुकान - वांगी गाव (तालुका - करमळा)
सैराटच्या climax सीनमधली चाळ - चोैधरी चाळ, वारजे (पुणे)
सैराट मधली हैद्रबादची झोपडपट्टी - पर्वती झोपडपट्टी (पुणे)
सल्या आर्ची परश्या ला घेऊन त्याच्या नातेवाईकाकडे जातो - जेऊर ता.करमाळा
आर्ची कामाला लागते ती कंपनी - बेलि कंपनी, शेळगाव (ता.करमाळा)
सैराट मधील साखर कारखाना - विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पिंपळनेर (ता.माढा)
करमाळा ला आल्यावर सल्या आणि पर्श्या ज्या वीहीरीच्या कट्टयावर बसतात ती विहीर म्हणजे सात नाल्याची विहीर -करमाळा
आर्चि पळून आल्यावर पर्श्याला पैसे आणि दागिने दाखवते ती जागा म्हणजे किल्लावेश करमाळा
पर्श्या जिथे गाड्यांवर असतो ती म्हणजे बँक ऑफ इंडिया करमाळा
आर्चि आणि पर्श्या ला रात्री जि हैदराबादी मावशी वाचवते ती जागा म्हणजे विकी मंगल कार्यालय करमाळा
शेवटच्या सीन मध्ये पर्श्या ज्या गाडीच्या शोरूम मध्ये काम करतो ते म्हणजे गाडेकरचे होंडा चे शोरूम करमाळा
पर्श्या करमाळा ला मामाच्या येथे आल्यावर पत्रे तोडून पळून जातात ते म्हणजे मौलाली माळ करमाळा
तसेच इतर लोकेशन
Guest House, Police Station, Bus Stand सर्व करमळा
जनता वसाहत - पुणे
हैद्राबाद शहर

चित्रपटात शूट झालेली इतर गावे
केम गाव
वांगी गाव
चिखलठाणा
जेऊर

सैराट चित्रपटाचे चित्रिकरण स्थळे
🔷 आर्ची चा बंगला - भांगे वस्ती, कंदर गाव (तालुका करमाळा)
🔷 याड लागलं गाण्यातील विहीर - देवळाली गाव (तालुका करमाळा)
🔷 सैराट झालं जी गाण्यातील वाळलेले झाड तसेच मोठी विहीर आणि कमला देवी मंदीर व दीपमाळ - करमाळा
🔷 सैराट झालं जी गाण्यातील सुर्यास्ताचा सीन - इनामदार वाडा, उजनी, कुगाव (तालुका - करमाळा )
🔷 आर्ची परश्या चे काॅलेज - दादा पाटील महाविद्यालय कर्जत (तालुका - कर्जत जि.नगर)
🔷 सल्याचे गॅरेज व सपनीचे किराणा दुकान - वांगी गाव (तालुका - करमळा)
🔷 सैराटच्या climax सीनमधली चाळ - चोैधरी चाळ, वारजे (पुणे)
🔷 सैराट मधली हैद्रबादची झोपडपट्टी - पर्वती झोपडपट्टी (पुणे)
🔷 सल्या आर्ची परश्या ला घेऊन त्याच्या नातेवाईकाकडे जातो - जेऊर ता.करमाळा
🔷 आर्ची कामाला लागते ती कंपनी - बेलि कंपनी, शेळगाव (ता.करमाळा)
🔷 सैराट मधील साखर कारखाना - विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पिंपळनेर (ता.माढा)
🔷 करमाळा ला आल्यावर सल्या आणि पर्श्या ज्या वीहीरीच्या कट्टयावर बसतात ती विहीर म्हणजे सात नाल्याची विहीर -करमाळा
🔷आर्चि पळून आल्यावर पर्श्याला पैसे आणि दागिने दाखवते ती जागा म्हणजे किल्लावेश करमाळा
🔷पर्श्या जिथे गाड्यांवर असतो ती म्हणजे बँक ऑफ इंडिया करमाळा
🔷आर्चि आणि पर्श्या ला रात्री जि हैदराबादी मावशी वाचवते ती जागा म्हणजे विकी मंगल कार्यालय करमाळा
🔷शेवटच्या सीन मध्ये पर्श्या ज्या गाडीच्या शोरूम मध्ये काम करतो ते म्हणजे गाडेकरचे होंडा चे शोरूम करमाळा
🔷पर्श्या करमाळा ला मामाच्या येथे आल्यावर पत्रे तोडून पळून जातात ते म्हणजे मौलाली माळ करमाळा
🔶🔶 तसेच इतर लोकेशन
🔷 Guest House, Police Station, Bus Stand सर्व करमळा
🔷 जनता वसाहत - पुणे
🔷 हैद्राबाद शहर

🔶🔶 चित्रपटात शूट झालेली इतर गावे
🔷 केम गाव
🔷 वांगी गाव
🔷 चिखलठाणा
🔷 जेऊर

आर्ची
05/20/2016
आर्ची

आर्ची

सैराटमधील आर्ची आणि परशाने एका कार्यक्रमात डान्स केला...पाहा #सैराट

आर्ची
05/19/2016
आर्ची

आर्ची

सैराटने 'याड लावलं' म्हणून पुनर्जन्म

अहो आश्चर्यम... पाण्यातील माशांना दूध पितांना ...
04/30/2016
shocking fish drink milk from feeding bottle

अहो आश्चर्यम... पाण्यातील माशांना दूध पितांना पाहिलं का... नाही तर मग पाहा... हा व्हिडिओ... व्हायरल होतोय...

© Play Whatsapp Videos 2013 . Powered by Blogger . Blogger templates . Published By Gooyaabi Templates . Posts RSS . Comments RSS

Address

New York, NY

Alerts

Be the first to know and let us send you an email when Like & Share WhatsApp Videos posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Like & Share WhatsApp Videos:

Videos

Nearby media companies